विधी अधिकारी भरती २०२०
Vidhi Adhikari Bharti 2020
विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्राच्या अधिनिस्थ असलेल्या पोलीस अधीक्षक अमरावती ग्रा., अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम येथे विधी अधिकारी गट ब ब विधी अधिकारी पदांच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – विधी अधिकारी गट ब ब विधी अधिकारी
- पद संख्या – २८ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षापेक्षा जासी नसावे.
- फीस – परीक्षा शुल्क रु. ५००/- आहे.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – अमरावती ग्रा., अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालय
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App