JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

वसई विरार शहर महानगरपालिका उमेदवारांची पात्र-अपात्र यादी जाहीर | Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result

Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result

वसई–विरार महापालिकेत NUHM व 15वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, MBBS, BAMS, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांवरील भरती प्रक्रिया 28 मे ते 5 जून 2025 दरम्यान मुलाखत व गुणांकन पद्धतीने घेण्यात आली आहे. छाननीनंतर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, अपूर्ण कागदपत्रे असलेल्या पात्र उमेदवारांना 7 दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. संबंधित यादी व सूचना महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

उमेदवारांची पात्र-अपात्र यादी

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

Vasai Virar Mahanagarpalika Bharti Interview List

Vasai Virar Mahanagarpalika Bharti Result: वसई-विरार महानगरपालिका अंतर्गत बालरोग तज्ञ, एम.बी.बी.एस. या पदासाठी घेण्यात आलेल्या थेट मुलाखती (Walk in Interview) मधील निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

दि.२४/०७/२०२४ रोजी रोजी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत बालरोग तज्ञ, एम.बी.बी.एस. या पदासाठी घेण्यात आलेल्या थेट मुलाखती (Walk in Interview) मधील निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी

  • १५ वा वित्त आयोग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत एम.बी.बी.एस. थेट मुलाखती (Walk in Interview) मधील निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी –
  • १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी- एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत रिक्त जातीच्या प्रवर्गातील जागेवर बी.ए.एम.एस. उमेदवाराची गुणांकन (Merit) पध्दतीने निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी –
  • १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी- एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत रिक्त जातीच्या प्रवर्गातील जागेवर बी.ए.एम.एस. उमेदवाराची गुणांकन (Merit) पध्दतीने निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी –
  • १५ वा वित्त आयोग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत स्टाफ नर्स (GNM) (स्त्री) या संवर्गातील पदांच्या गुणांकन (Merit) पध्दतीने निवड समितीने निवड केलेल्या उमेदवारांची यादी
  • १५ वा वित्त आयोग अंतर्गत मंजुर आयुष्मान आरोग्य मंदिर (आरोग्यवर्धिनी केंद्रे) यांची टप्प्याटप्याने वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कार्यान्वित झालेनंतर आवश्यकतेप्रमाणे याकरीता वरील निवड यादीतील उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात येतील. अधिक माहितीसाठी ८८५०८६०६४१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

वसई विरार महापालिका निकाल

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड