Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026
वसई-विरार महापालिकेतील गट-क संवर्गातील रिक्त पदे टीसीएस-आयओएनमार्फत सरळसेवा पद्धतीने भरण्याच्या प्रस्तावावरून सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. स्थानिक तरुणांना प्राधान्य, विद्यमान कर्मचाऱ्यांचे भवितव्य आणि प्रशासकीय खर्चाच्या मर्यादेवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली, मात्र बविआच्या बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविल्याने पारदर्शकता येणार असली, तरी स्थानिक तरुणांना संधी मिळावी आणि महापालिकेत वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येऊ नये, अशी भूमिका अनेक सदस्यांनी मांडली. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी विद्यमान कर्मचाऱ्यांच्या कामाची चाचणी घेण्याची मागणी केली. तसेच महापालिकेचा आस्थापना खर्च शासनाच्या नियमानुसार ३५ टक्क्यांच्या मर्यादेत कसा राखला जाणार, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने आधी द्यावे, असा आग्रह त्यांनी धरला. विरोधकांच्या आक्षेपांनंतरही महापौरांनी प्रस्ताव मतदानासाठी ठेवला. या वेळी बहुजन विकास आघाडीच्या ५८ नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने, तर भाजपच्या ३८ नगरसेवकांनी विरोधात मतदान केले. अखेर बहुमताने पदभरतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
दरम्यान, मागील १० ते १५ वर्षांपासून बाह्य यंत्रणेमार्फत महापालिकेत कार्यरत असलेल्या अनुभवी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरतीत संधी मिळावी, यासाठी वयोमर्यादेत १० वर्षांची विशेष शिथिलता देण्याच्या मुद्द्यावरही सभेत चर्चा झाली. त्यामुळे नव्या भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांसह विद्यमान कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण कसे केले जाणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026: Vasai Virar Municipal Corporation Palghar has going to recruit for the posts of “Veterinary Officer Class-2 (Veterinary Doctor) – Health Services“. There are 01 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Vasai Virar. Interested and eligible candidates can send their applications to the given email address before the last date. The last date for application is the 18th November 2026. For more details about VVMC Bharti 2026, VVMC Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.
वसई विरार शहर महानगरपालिका पालघर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-२ (पशुवैद्यकीय डॉक्टर) – आरोग्य सेवा” पदांच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वसई विरार शहर महानगरपालिका पालघर भरती 2026
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-२ (पशुवैद्यकीय डॉक्टर) – आरोग्य सेवा
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वसई विरार, पालघर
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई-मेल).
- ई-मेल – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/
Vasai Virar Municipal Corporation Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-२ (पशुवैद्यकीय डॉक्टर) – आरोग्य सेवा | 01 |
Educational Qualification For Deolali Cantonment Board Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग-२ (पशुवैद्यकीय डॉक्टर) – आरोग्य सेवा |
|
How To Apply For VVMC Application 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For vvcmc.in Bharti 2026 | |
| 📑PDF जाहिरात | https://shorturl.at/xkQ8B |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://vvcmc.in/ |
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2026: Vasai Virar Municipal Corporation Palghar has going to recruit for the posts of “Member”. There are 04 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Vasai Virar. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for application is the 8th November 2026. For more details about VVMC Bharti 2026, VVMC Recruitment 2026, visit our website www.MahaBharti.in.
वसई विरार शहर महानगरपालिका पालघर अंतर्गत “सदस्य” पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वसई विरार शहर महानगरपालिका पालघर भरती 2026
- पदाचे नाव – सदस्य
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वसई विरार, पालघर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका कार्यालय
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –८ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/
Vasai Virar Municipal Corporation Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| सदस्य | 04 |
How To Apply For VVMC Application 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For vvcmc.in Bharti 2026 | |
| 📑PDF जाहिरात | https://shorturl.at/dwcvh |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://vvcmc.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “वसई विरारमध्ये गट क, TCS भरतीवरून सभेत गोंधळाचे वातावरण!| Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2026”
New Post Updated.