Van Vibhag Surveyor Bharti 2026
Van Vibhag Surveyor Bharti 2026: MAHA Forest (Maharashtra Forest Department) has published a recruitment notification for the various vacant posts of “Surveyor”. There are a total of 86 vacancies available to fill the posts under Van Vibhag Surveyor Bharti 2026. Interested and eligible candidates can apply online from the 10th of June 2026. The last for submission of the application is the 3rd of July . For more details visit the official website of mahaforest.gov.in. Maharashtra Vanrakhshak Bharti 2026 Notification Out: The official notification for the post of Vanrakshak (Forest Guard), Junior Engineer, Stenographer, Accountant, Surveyor, and Senior Statistics Assistant has been released. The Van Vibhag Bharti 2026 last date to apply is 30th June . The link to apply online is given below. The Van Vibhag Bharti Selection Process consists of Written Test, Physical Test, and Skill Test. More details are as follows:-
Van Vibhag Sarvekshak Bharti 2026
वनविभागातील सर्वेक्षक (गट क) पदाची 86 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहीत ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२३ आहे.या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे तपासा व व वनविभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी डाउनलोड करा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra Forest Guard Salary, Pay Scale, Grade Pay and Job Profile – सातव्या वेतन आयोगानुसार
- पदाचे नाव – सर्वेक्षक (गट क)
- पदसंख्या – 86 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
- मागास प्रवर्ग: रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १० जुन २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जुलै २०२३
- निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
⭐️????महाराष्ट्र वन विभागात 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! मेगा भरती २०२३: Click Here
Van Vibhag Surveyor Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| सर्वेक्षक (गट क) | 86 पदे |
Educational Qualification For Van Vibhag Surveyor Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| सर्वेक्षक (गट क) | १. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण केलेली असावी. २. मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे. ३. अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. ४. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे. |
Salary Details For MAHA Forest Surveyor Recruitment 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| सर्वेक्षक (गट क) | Rs. 25,500 – 81,100/- per month |
वयोमर्यादा :- Van Vibhag Sarvekshak Recruitment 2026Age Limit
उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
Maharashtra Van Vibhag Bharti 2026- Post Wise
वन विभाग लघुलेखक व इतर पदांची भरती 2023
वन विभाग लेखापाल भरती 2023
वन विभाग वनरक्षक भरती 2023
वन विभाग सर्वेक्षक भरती 2023
How To Apply For Forest Department Surveyor Bharti 2026
- सर्वेक्षक (गट क) पदाकरिता अर्ज करताना उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल.
- अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
- जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅब मध्ये अर्ज करण्याकरिता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहिरात उपलब्ध आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
- तसेच, उमेदवार काह्लील दिलेल्या लिंक वरून देखील अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Forest Department Surveyor Recruitment 2026
- उमेद्वारंची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल.
- ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
- ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.
- ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
- परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
- परीक्षा ही २ तासाची राहील.
- उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Van Vibhag Exam Dates and Other Important Dates 2026 & Schedule | |
| Event | Dates |
| Van Vibhag Bharti 2026Notification | == |
| Starting Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2026 | == |
| Last Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2026 | == |
| Van Vibhag Exam Date 2026 | Will be Announced Soon |
| Van Vibhag Result 2026 | Will be Announced Soon |
| Van Vibhag Physical Test Date | Will be Announced Soon |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Forest Department Surveyor Application 2026 | |
| ???? पूर्ण सिलॅबस व परीक्षा माहिती | येथे क्लिक करा |
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/xOZ13 |
| ???? ऑनलाईन अर्ज करा (लिंक १० जून २०२३ पासून सुरु होईल) | https://shorturl.at/bckxM |
| ✅ अधिकृत वेबसाईट | mahaforest.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















