पुणे वन विभाग भरती कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणी वेळापत्रक जाहीर! – Van Vibhag Pune Bharti 2025 | Van Vibhag Pune Recruitment 2025
Van Vibhag Pune Bharti 2025
Van Vibhag Pune Bharti 2023 details
Pune Van Vibhag Bharti Physical Schedule 2024 on 29th Jan 2024 to2nd Feb 2024. For details please refere the given notification.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Van Vibhag Pune Bharti 2023: Forest Deparment Pune has issued the new recruitment notification for Interested and eligible candidates to fill vacant post of “Forest Guard”. Eligible candidates can apply before the last date. The last date of application should be the 30th of June 2023. Further details about Van Vibhag Pune Recruitment 2023 are as follows:-
वन विभाग पुणे अंतर्गत “वनरक्षक” पदाची ६४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १० जून २०२३ आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. तसेच या परीक्षेच्या निकष आणि शारीरिक पात्रतेबद्दल पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वनरक्षक
- पद संख्या – ६४ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023 राहू शकते.
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
Van Vibhag Pune Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
वनरक्षक | ६४ पद |
Educational Qualification For Van Vibhag Pune Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वनरक्षक |
|
How To Apply For Forest Deparment Pune Bharti 2023
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Forest Deparment Pune Vacancy 2023 details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MahaForest Pune Bharti 2023 | mahaforest.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
लवकरच उपलब्ध होणार |
✅ अधिकृत वेबसाईट |
mahaforest.gov.in |
Van Vibhag Pune Bharti 2023
Van Vibhag Pune Bharti 2023: Good news for job seekers. The latest update for Van Vibhag Pune Recruitment 2023. As per the latest news, Maharashtra Forest Department Pune is going to start the latest recruitment for Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-
Maha Forest Pune Bharti 2023
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही वन विभाग पुणे भरती 2023 (Van Vibhag Pune Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वन विभाग पुणे पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Van Vibhag Pune Recruitment 2023
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, व अन्य
- पद संख्या – —
- शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे वन विभाग
- अर्ज पद्धती – —
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
Maha Forest Pune Recruitment 2023
Organization Name | Maharashtra Forest Department Pune Division |
Post name | Veterinary Officer, Veterinary Supervisor, Security Guard, Etc |
Total posts | Not Available |
Job location | Pune Division |
Application started on | coming soon |
Last date to apply | NA |
Category | Recruitment |
Website | mahaforest.gov.in |
Previous Update –
Van Vibhag Pune Bharti 2022
Van Vibhag Pune Bharti 2022: The recruitment notification is published by Van Vibhag Pune to fill Retired officer Post. Interested and eligible candidates can apply before the last date. The last Date of application should be 29 September 2022. More detail is given below:-
वनविभाग पुणे येथे सेवानिवृत अधिकारी पदाच्यारिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सेवानिवृत अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशाक्तेनुसार आहे.(मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – उप वनसंरक्षक, वनविभाग, पुणे यांच कार्यालय, सेनापती बापट रोड, सिम्बायोसिस सामोर, पुणे-422016
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2022
Educational Qualification For Van Vibhag Pune Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेवानिवृत अधिकारी | Read PDF |
How To Apply For Van Vibhag Pune Application 2022
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Mahaforest Pune Bharti Term & Conditions
- अ) करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधीतास शासनाच्या कोणत्याही संवर्गात समावेशनाचे / सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल.
- आ) नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा अधिका-यांना करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
- इ) करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यवसायिक कामात गुंतलेली नसावी.
- ई) करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती त्यांना प्राप्त होणा-या कागदपत्र / माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनियता पाळणे आवश्यक राहील.
- उ) करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पुर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेतील.
- ऊ) प्राप्त झालेले अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचे तसेच प्रक्रिया थांबविण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार राखुन ठेवण्यांत येत आहे. आवश्यकतेनुसार जाहिरातीतील नमुद केलेली पदे कमी / अधिक होऊ शकेल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For mahaforest.gov.in Pune Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3DTDPGf |
✅ अधिकृत वेबसाईट |
mahaforest.gov.in |
Table of Contents
[…] वन विभाग पुणे भरती 2023 […]
Thanks sir
झाडु खात्यात फार्म कधी चालू होणार आहे