उद्याच लास्ट डेट! वनविभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार ५०,००० रुपये! अर्ज करा!
Van Vibhag Nokari News
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या वनविभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. वनविभागात विविध प्राण्यांचा, पक्ष्यांचा बचाव करणे, त्यांना काही लागल्यावर उपचार करणे, वन्यप्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन वनविभागाने या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२५ आहे.
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय डॉक्टर आणि जीवशास्त्रज्ञ
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 25 – 38 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2025
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वनविभागातील या नोकरीसाठी २५ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ११ महिन्याच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने B.V.Sc पदवी प्राप्त केलेली असावी.जीवशास्त्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने B.V.Sc/ B.Sc in Zoology पदवी प्राप्त केलेली असावी. २ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २५००० ते ५०,००० रुपये पगार मिळणार आहे.
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज व आवश्यक कागदपत्रे वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- तसेच, अर्जाची प्रत वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावी.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.