वनविभाग नागपूर अंतर्गत विविध पदांकरिता नोकरीची संधी; असा करा अर्ज!! | Van Vibhag Nagpur Bharti 2025
Van Vibhag Nagpur Online (e-mail) Application 2025
Van Vibhag Nagpur Bharti 2025
Van Vibhag Nagpur Bharti 2025: Van Vibhag Nagpur is inviting applications for the various vacant posts of “Veterinary Officer and Veterinary Supervisior”. There are 05 vacancies available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can send their application to the given e-mail address before the last date. The last date of application is 16th of June 2025. For more details about Van Vibhag Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
वनविभाग नागपूर अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय पर्यवेक्षक” पदाची 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय पर्यवेक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर, नविन प्रशासकीय इमारत 3 रा माळा, शासकिय मुद्रणालया जवळ, झिरो माईल सिव्हील लाईन, नागपूर, 440001.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/
Van Vibhag Nagpur Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
पशुवैद्यकीय अधिकारी | 02 |
पशुवैद्यकीय पर्यवेक्षक | 03 |
Educational Qualification For Van Vibhag Nagpur Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकारी | M.V. Sc-Master of Veterinary Science Postgraduate degree with minimum 60% marks from a recognized university. |
पशुवैद्यकीय पर्यवेक्षक | Candidates with a diploma in veterinary science and higher education are preferred |
How To Apply For Van Vibhag Nagpur Job 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२५ आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mahaforest.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/y7Un6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://mahaforest.gov.in/ |
Table of Contents
Vanraksk forest gourd chi bharti kadhi nighnar
Pech praklp
APPLICATION KASE KARAYACHE AHE
Home homeguard Bharti kab hai
Forest gaurd chy sathi jag
a kadhi niganar in nanded