JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

वन विभाग गोंदिया भरतीच्या कायदा अधिकारी (कंत्राटी), CSR समन्वयक पदांच्या गुणवत्ता यादी, निकाल जाहीर, डाउनलोड करा! | Van Vibhag Gondia Result | Chandrapur Van Vibhag Result

Gondia Forest Result, Selection List Download

उपरोक्त संदभीर्य पत्र क्र.1 अन्वये नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, गोंदिया अंतर्गत Law Officer हे पद कत्रांट पध्दतीने 11 महिन्यासाठी भरण्याकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये गठीत निवड समितीने Law Officer (कंत्राटी), CSR Coordinator या पदाचे मुलाखतीकरीता पात्र व अपात्र उमेदवाराची यादी तयार केलेली आहे. त्याअनुषंगाने निवड समितीने Law Officer (कंत्राटी),  CSR Coordinator या पदाचे मुलाखतीकरीता पात्र व अपात्र उमेदवाराची तयार केलेली यादि मुलाखती पूर्व वन विभागाचे संकेत स्थळावर प्रकाशीत करणे क्रमपात्र आहे. करीता उपरोकत Law Officer (कंत्राटी), CSR Coordinator या पदाचे पात्र व अपात्र उमेदवारांची यादी वनविभागाचे संकेत स्थळावर प्रकाशति करण्यात यावे, हि विनंती.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Van Vibhag Gondia Bharti Results- CSR Coordinator result 
Van Vibhag Gondia Bharti Results-Law Officer (कंत्राटी) result 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड