Van Vibhag Accountant Bharti 2023 | वनविभागातील “लेखापाल” पदांच्या 129 रिक्त जागांसाठी भरती जाहीर
Van Vibhag Accountant Bharti 2023
Van Vibhag Accountant Bharti 2023
Van Vibhag Accountant Bharti 2023: Maharashtra Forest Department has published recruitment notification for the various vacant posts of “Accountant”. There are a total of 129 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can apply online from the 10th of June 2023. The last for submission of the application is the 3rd of July 2023 for Van Vibhag Accountant Bharti 2023. For more details visit the official website of mahaforest.gov.in. More details are as follows:-
Van Vibhag Lekhapal Bharti 2023
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
वनविभागातील “लेखापाल” (गट क) पदांची 129 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२३ आहे.या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे तपासा व वनविभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी डाउनलोड करा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Maharashtra Forest Guard Salary, Pay Scale, Grade Pay and Job Profile – सातव्या वेतन आयोगानुसार
- पदाचे नाव – लेखापाल
- पदसंख्या – 129 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
- मागास प्रवर्ग: रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १० जुन २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जुलै २०२३
- निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
- अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in
⭐️????महाराष्ट्र वन विभागात 2,412 पदांची भरती सुरु, १० वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी! मेगा भरती २०२३: Click Here
Van Vibhag Accountant Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
लेखापाल | 129 पदे |
Educational Qualification For Van Vibhag Accountant Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखापाल | १. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
२. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. ३. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे. |
Salary Details For Forest Department Accountant Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लेखापाल | Rs. 29,200 – 92,300/- per month |
वयोमर्यादा :- Van Vibhag Lekhapal Recruitment 2023 Age Limit 2023
उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
Maharashtra Van Vibhag Bharti 2023 – Post Wise
-
वन विभाग वनरक्षक भरती 2023
-
वन विभाग सर्वेक्षक भरती 2023
-
वन विभाग लघुलेखक व इतर पदांची भरती 2023
-
वन विभाग लेखापाल भरती 2023
How To Apply For Maharashtra Forest Department Accountant Bharti 2023
- लेखापाल पदाकरिता अर्ज करताना उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकेल.
- अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
- जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅब मध्ये अर्ज करण्याकरिता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहिरात उपलब्ध आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
- तसेच, उमेदवार काह्लील दिलेल्या लिंक वरून देखील अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाईन अर्ज १० जुन २०२३ पासून सुरु होतील.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ जुलै २०२३ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Forest Department Accountant Recruitment 2023
- उमेद्वारंची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल.
- ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
- ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येतील.
- ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
- परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
- परीक्षा ही २ तासाची राहील.
- उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Van Vibhag Exam Dates and Other Important Dates 2023 & Schedule |
|
Event | Dates |
Van Vibhag Bharti 2023 Notification | 07 June 2023 |
Starting Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2023 | 10 June 2023 |
Last Date to Apply Online for Van Vibhag Bharti 2023 | 3 July 2023 |
Van Vibhag Exam Date 2023 | Will be Announced Soon |
Van Vibhag Result 2023 | Will be Announced Soon |
Van Vibhag Physical Test Date | Will be Announced Soon |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Maharashtra Forest Department Accountant Application 2023
|
|
???? पूर्ण सिलॅबस व परीक्षा माहिती |
येथे क्लिक करा |
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/afwDN |
???? ऑनलाईन अर्ज करा (लिंक १० जून २०२३ पासून सुरु होईल) |
https://shorturl.at/bckxM |
✅ अधिकृत वेबसाईट |
mahaforest.gov.in |
Table of Contents