VAMNI पुणे भरती २०२०

VAMNI Pune Bharti 2020


VAMNI Pune Bharti 2020: वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे येथे सहाय्यक कारकून आणि सहाय्यक शिपाईपदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे. अधिक माहिती करिता खालील वेबसाईट बघावी.

  • पदाचे नाव – सहाय्यक कारकून आणि सहाय्यक शिपाई
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती ऑनलाईन 
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे

अधिकृत वेबसाईट

जाहिरात



1 Comment
  1. प्रकाश शेजवळ says

    8 वि पास म्यधे शिपाई ची नोकरी नाहीका औरगाबदला संर

Leave A Reply

Your email address will not be published.