Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

व्ही. जे. शिंदे महिला महाविद्यालय उस्मानाबाद भरती २०१९

V. J. Shinde Women College Osmanabad Recruitment 2019

व्ही. जे. शिंदे महिला महाविद्यालय उस्मानाबाद येथे विविध पदाच्या २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, लाइब्रेरियन, शारीरिक संचालक, सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार P.G आणि PhD असावा.
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – व्ही. जे. महिला महाविद्यालय उस्मानाबाद माल्खारे बिल्डिंग संज्वेस गली, उस्मानाबाद-४१३५०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड