उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत विविध जिल्यांमध्ये रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित!! | Utkarsh Small Finance Bank Bharti 2025
Utkarsh Bank Recruitment 2025
Utkarsh Small Finance Bank Bharti 2025
Utkarsh Bank Bharti 2025: Utkarsh Small Finance Bank has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Trainee Credit Officer/Credit Officer -Microfinance, Trainee Relationship Officer /Relationship Officer – Microfinance, Trainee Collection Officer/Collection Officer -Microfinance”. There are various vacancies available to fill posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 21st of June 2025. The job location for this recruitment is Nagpur, Amravati, Akola, Wardha, Yavatmal. For more details about Utkarsh Small Finance Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत “ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर-मायक्रोफायनान्स” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जून 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर-मायक्रोफायनान्स
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स – 28 वर्षे
- ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स, ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर मायक्रोफायनान्स – 32 वर्षे
- 📆आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- नोकरी ठिकाण – वर्धा, यवतमाळ, नागपूर, अमरावती, अकोला
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता –
- नागपूर – तिसरा मजला, हनी अर्जुन कौशल्या टॉवर, प्लॉट. क्रमांक २६८, सेंट्रल अव्हेन्यू रोड, लकडगंज टेलिफोन एक्सचेंजजवळ. जिल्हा. नागपूर, महाराष्ट्र, पिन-४४०००८
- अमरावती – 3रा मजला, दुकान नं.8, प्लॉट नं.5 सर्व्हे नं. 43/1, गुलशन प्लाझा, राजापेठ, अमरावती महाराष्ट्र, भारत पिन-444601
- अकोला – वासुदेव कोहळे, न्यू खेतान नगर, खडकी रोड, कौलखेड चौक, अकोला, महाराष्ट्र, भारत पिन-444001
- वर्धा – तळमजला, सिद्धी विनायक हॉस्पिटल समोर, गांधी नगर, बॅचलर रोड, आर्वी नाका, वर्धा, महाराष्ट्र, इंडिया पिन-442001
- यवतमाळ -पहिला मजला F-9, F-10, F-11 प्लॉट नं 63, शीट नं 48, नवीन मेन लाइन, इंदिरा गांधी मार्केट समोर, यवतमाळ, महाराष्ट्र पिन-445001
- मुलाखतीची तारीख – 21 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.utkarsh.bank/
Educational Qualification For Utkarsh Bank Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेनी क्रेडिट ऑफिसर/क्रेडिट ऑफिसर-मायक्रोफायनान्स | 10+2 |
ट्रेनी रिलेशनशिप ऑफिसर/रिलेशनशिप ऑफिसर-मायक्रोफायनान्स | Graduate |
ट्रेनी कलेक्शन ऑफिसर/कलेक्शन ऑफिसर-मायक्रोफायनान्स | 10+2 |
Selection Process For Utkarsh Small Finance Bank Walk In Application 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख 21 जून 2025 आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.utkarsh.bank Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/dwEPZ |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.utkarsh.bank/ |
Table of Contents