UT प्रशासन दमण आणि दीव भरती २०१९
UT Admin Daman And Diu Recruitment 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग दीव येथे बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक, फिजिशियन, ऑप्टलॅमिक सर्जन, वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ सहाय्यक, ए.एन.एम., पंचकर्म तज्ञ, पंचकर्म तंत्रज्ञ, आरटीआय / एसटीआय क्लिनिक सल्लागार पदाच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारासाठी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक, फिजिशियन, ऑप्टलॅमिक सर्जन, वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ सहाय्यक, ए.एन.एम., पंचकर्म तज्ञ, पंचकर्म तंत्रज्ञ, आरटीआय / एसटीआय क्लिनिकचे सल्लागार
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- मुलाखतीचा पत्ता – सामुदायिक आरोग्य केंद्र, घोघला-दीव-३६२५२२२०
- मुलाखतीची तारीख – २३ सप्टेंबर २०१९ (सकाळी ९.१५ वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App