UPSC भरती २०२०

UPSC Recruitment 2020 - Online Application

संघ लोक सेवा आयोग येथे वैद्यकीय अधिकारी / संशोधन अधिकारी, मानववंशशास्त्रज्ञ, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, सहाय्यक अभियंता, वैज्ञानिक ‘बी’, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ ग्रेड III पदांच्या एकूण १३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी / संशोधन अधिकारी, मानववंशशास्त्रज्ञ, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, सहाय्यक अभियंता, वैज्ञानिक ‘बी’, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ ग्रेड III
  • पद संख्या – १३४ जागा
  • फीस – रु. २५ आहे.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ फेब्रुवारी २०२० आहे. 
  • अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
वैद्यकीय अधिकारी / संशोधन अधिकारी४४
मानववंशशास्त्रज्ञ०१
सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी०१
सहाय्यक अभियंता६६
वैज्ञानिक ‘बी’०८
वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी१०
विशेषज्ञ ग्रेड III०४

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37r3S4K
ऑनलाईन अर्ज करा : https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप