Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संघ लोक सेवा आयोग भरती २०१९

UPSC Online Application 2019

संघ लोक सेवा आयोग अंतर्गत परीक्षक, तज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, तज्ञ ग्रेड III आणि वरिष्ठ व्याख्याता पदांच्या एकूण १५३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावपरीक्षक, तज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, तज्ञ ग्रेड III आणि वरिष्ठ व्याख्याता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५/- रुपये परीक्षा शुल्क आहे.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ९ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात ? अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Lokesh karewad says

    Tet exam kadi honar aahet

  2. Mahesh wankhade says

    Cisf madhey 37000 vancay Kashi yenar ahe sir please reply

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड