संघ लोक सेवा आयोग भरती २०१९
UPSC Online Application 2019
संघ लोक सेवा आयोग अंतर्गत परीक्षक, तज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, तज्ञ ग्रेड III आणि वरिष्ठ व्याख्याता पदांच्या एकूण १५३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – परीक्षक, तज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, तज्ञ ग्रेड III आणि वरिष्ठ व्याख्याता
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५/- रुपये परीक्षा शुल्क आहे.
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ९ नोव्हेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Tet exam kadi honar aahet
Cisf madhey 37000 vancay Kashi yenar ahe sir please reply