यूपीएससी पूर्व परीक्षेबाबत आयोगाची नवी घोषणा

UPSC New Exam Dates


केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेसंदर्भात नवी घोषणा केली आहे. परीक्षेच्या तारखेसंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर आज ही घोषणा करण्यात आली.

ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३१ मे २०२० रोजी होणार होती. पण करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊन स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

ही परीक्षा कधी घेतली जाणार याबाबत बुधवारी २० मे रोजी माहिती देणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार आज ही घोषणा करण्यात आली की



Leave A Reply

Your email address will not be published.