UPSC NDA NA परीक्षा (I) 2021 चे अंतिम निकाल जाहीर
UPSC NDA NA Exam 2021
UPSC NDA NA Exam (I) 2021 Final Result
UPSC NDA NA Exam 2021 : Union Public Service Commission has been declared the final result of the NDA NA Examination (I) 2021. Click on the link below to download the result.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत आयोजित राष्ट्रीय संरक्षण अकादमी (National Defence Academy) आणि नौदल अकादमी (Naval Academy Exam) परीक्षा (I) 2021 चे अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निकाल डाउनलोड – https://bit.ly/3mlduav
For any further information, the candidates may contact the Facilitation Counter near Gate ‘C’ of the Commission, either in person or on telephone Nos. 011-23385271/011- 23381125/011-23098543 between 10:00 hours to 17:00 hours on any working day. In addition for SSB/Interview related matters the candidates may contact over telephone No. 011-26175473 or joinindianarmy.nic.in for Army as first choice, 011-23010097/Email:[email protected] or joinindiannavy.gov.in for Navy/Naval Academy as first choice and 011-23010231 Extn. 7645/7646/7610 or www.careerindianairforce.cdac.in for Air Force as first choice.
UPSC NDA NA 2 Exam 2021 Details
UPSC NDA NA Exam 2021 : The application window has been opened to withdraw applications for National Defense Academy (NDA) and Naval Academy (NA) exams (2). The exam will be held on November 14, 2021. Learn the details.
नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी (NA)परीक्षा (2) चे अर्ज मागे घेण्यासाठी अॅप्लिकेशन विंडो उघडण्यात आली आहे. परीक्षा १४ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी (NA)परीक्षा (2), 2021 साठी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार ६ जुलै २०२१ पासून विंडो ओपन केली आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की एकदा अर्ज मागे घेतल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत तो पुन्हा स्वीकारला जाणार नाही.
Application withdrawal process
- अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत पोर्टल upsconline.nic.in ला भेट द्या.
- यानंतर, होमपेज वर उपलब्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचा अर्ज मागे घेण्यासाठी ऑनलाइन अर्जाच्या लिंक वर क्लिक करा.
- आता एक नव्या टॅबवर जाल. येथे परीक्षेचा अर्ज मागे घेण्याच्या लिंकवर क्लिक करा.
- आता निर्देश वाचून प्रक्रिया पूर्ण करा.
- यानंतर उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन आयडी नोंदवून कंटिन्यू वर क्लिक करा.
- यानंतर पुढील प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकाल.
या परीक्षेची अधिसूचना ९ जून २०२१ रोजी जारी करण्यात आली होती. यासह अर्ज प्रकिया सुरू करण्यात आली होती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जून २०२१ होती. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण ४०० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. प्रवेशाआधी लेखी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. यात यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलावले जाईल.
UPSC NDA NA II Exam Postponed
UPSC NDA NA Exam 2021 : The National Defense Academy (NA) (II) examination conducted under the Central Public Service Commission has been postponed. Further details are as follows:-
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (National Defence Academy) आणि नौदल अकादमी (Naval Academy Exam) परीक्षा (II) 2021 ची अधिकृत सूचना जारी केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 29 जून 2021 आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नॅशनल डिफेंस अॅकॅडमीमध्ये एकूण 370 (208 आर्मीसाठी, 42 नौदलासाठी आणि 120 पोस्ट एअर फोर्स) आणि नौदल अॅकॅडमीमध्ये 30 (10+2 कॅडेट एंट्री स्कीम) – पदांची भरती काढली आहे. फक्त अविवाहित पुरुषच यासाठी अर्ज करु शकतात. तसेच उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2003 पूर्वी आणि 1 जानेवारी, 2006 नंतर झालेला नसावा.
केंद्रीय लोकसेवा आयोग ( Union Public Service Commission, UPSC) ने नॅशनल डिफेंस अॅकेडमी (NA) (II) परीक्षा स्थगित केली आहे. ही परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार होती. पण आता याची तारीख पुढे ढकलण्यात आली आाहे. यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
यानुसार करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर NDA आणि NA (II)2021परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला जाणार आहे. यानुसार ५ सप्टेंबरला होणारी ही परीक्षा १४ नोव्हेंबरला होणार आहे. परीक्षेत सहभागी होणारे उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन पाहू शकतात. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे.
- परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख- ९ जून २०२१
- नोंदणी करण्याची शेवटची तारीख- २९ जून २०२१
- एनडीए (सेकंड) २०२१ परीक्षेची तारीख- १४ नोव्हेंबर २०२१
जाहिरात – https://bit.ly/2U0124V
UPSC NDA 1 Exam 2021 Result
UPSC NDA NA Exam 2021 : UPSC NDA 1 results are generally announced within one month of the exam. Therefore, the candidates who had participated in the examination should keep their roll number. Also, keep an eye on the official website to update the UPSC NDA 1 results.
UPSC NDA NA: कधी जाहीर होणार निकाल, जाणून घ्या. UPSC NDA 1 निकाल सर्वसाधारणपणे परीक्षेच्या एका महिन्याच्या आत जाहीर केले जातात. त्यामुळे जे उमेदवार परीक्षेत सहभागी झाले होते, त्यांनी आपला रोल नंबर सांभाळून ठेवावा. तसेच UPSC NDA 1 निकाल अपडेट करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.
UPSC NDA 1 परीक्षे १८ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण देशात आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I) आणि (II), परीक्षा 2021 साठी मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित राहिले होते. हे लक्षात घ्या की COVID-19 च्या वर्तमान स्थितीमुळे UPSC NDA निकालास थोडा विलंब होऊ शकतो.
UPSC SSB इंटरव्यू
लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीसाठी बोलावले जाईल. हे इंटरव्ह्यू सर्व्हिस सिलेक्शन बोर्डामार्फत आयोजित केले जातील. यानंतर योग्य उमेदवारांना त्यांच्या रजिस्ट्रर ईमेल आयडी वर सेंटर आणि इंटरव्ह्यूच्या तारखेसंबंधीची माहिती पाठवली जाईल.
UPSC NDA NA परीक्षा (I), 2021 – 400 पदे
UPSC NDA NA Exam 2021 : केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), 2021 करिता एकूण 400 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क रु. 100/- आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 आहे.
UPSC अंतर्गत 30 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकादमी परीक्षा (I), 2021
- पद संख्या – 400 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Class pass
- फीस – रु. 100/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2021 आहे.
रिक्त पदांचा तपशील – UPSC NDA NA Exam (I) 2021 Vacnacy Details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For UPSC NDA NA Exam 2021 | |
PDF जाहिरात : http://bit.ly/3n13dOa | |
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3d5ZThr |
UPSC NDA NA Exam 2021 : UPSC NDA I 2021: केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. यूपीएससी एनडीए १ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वरून हे अर्ज करता येतील. यूपीएससी एनडीएसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १९ जानेवारी २०२१ आहे. जे उमेदवार यशस्वीपणे आपला ऑनलाइन अर्ज भरतील, त्यांना UPSC NDA 1 परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
कशी होणार उमदेवारांची निवड?
- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे होईल.
पात्रता
- राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या सैन्य दलासाठी – उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य.
- राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायू आणि नौदलासाठी – बारावी किंवा समकक्ष परीक्षेत फिजिक्स आणि गणित विषयांसह उत्तीर्ण.
UPSC NDA NA 1 Recruitment 2021 चे नोटिफिकेशन – http://bit.ly/3hmESkO
UPSC NDA NA 2020 : नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नेवल अकॅडमी (NA) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना…
UPSC NDA NA Exam 2020 update: भारतीय सैन्याच्या (Indian Army) नॅशनल डिफेंस अकॅडमी (NDA) आणि नेवल अकॅडमी (NA) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) या परीक्षा आयोजित केल्या जातील. काही दिवसांपूर्वी upsc.gov.in वर या परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड जारी केले गेले होते. आता यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
सामान्यपणे यूपीएससीद्वारे एनडीए आणि एनए परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित केल्या जातात. पण यावर्षी करोना व्हायरस संसर्गामुळे पहिली परीक्षा आयोजित करता आली नव्हती. यासाठी काही दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला की दोन्ही परीक्षा एकाच वेळी ६ सप्टेंबर रोजी आयोजित केल्या जातील.
परिपत्रकात काय म्हटलं आहे?
परिपत्रकात म्हटले आहे की ‘ज्या उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, पण त्यांना अद्याप रोल नंबर मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना TES 44 अॅप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे.’
NDA 145 आणि NA 107 परीक्षांचे अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून TES-44 अॅप्लिकेशन फॉर्म भरता येतील.
यंदा या परीक्षा एनडीए च्या 145 और 146 व्या कोर्स, एनए च्या 107 आणि 108 व्या कोर्स च्या प्रवेशांसाठी होत आहेत.
सोर्स : म. टा.
Table of Contents
As for pattern, can this exam be given toThe students of class XI
Age limit
Form date