UPSC ‘NDA 2’ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा !! परीक्षा September 13, 2026 रोजी – UPSC NDA Exam, Admit Card Download Link

UPSC NDA & NA Exam Update

UPSC NDA Admit Card: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ‘नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), २०२६’ (जाहिरात क्र. १०/२०२६-NDA-II) साठी ‘NDA 2’ चे प्रवेशपत्र (Admit Card) ३ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (upsc.gov.in) प्रसिद्ध केले आहे. एकूण ३९४ रिक्त जागांसाठी ही परीक्षा १३ सप्टेंबर २०२६ रोजी घेतली जाईल. उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration ID/Enrollment Number) आणि जन्मतारीख वापरून त्यांचे ई-प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या लेखात ‘NDA 2’ प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक, डाउनलोड करण्याच्या पायऱ्या, परीक्षेची तारीख व वेळ, सोबत नेण्याची कागदपत्रे आणि परीक्षेच्या दिवशीच्या सूचना यांबाबत माहिती दिली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download NDA 2 Admit Card 2026?

  • Visit the official UPSC website, upsc.gov.in, or the candidate portal at upsconline.nic.in.
  • Look for the “e-Admit Card” or “What’s New” section on the homepage.
  • Click on the link for NDA & NA Examination (II), 2026.
  • Enter your Registration ID/Roll Number and Date of Birth as requested.
  • Click the submit button to view your admit card.
  • Check all details on the admit card carefully for accuracy.
  • Download and save the admit card on your device.
  • Take a clear printout for use on exam day.
UPSC NDA Exam, Admit Card Download Link – Click Here

 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नौदल अकादमीसाठी (एनए) घेतल्या जाणाऱ्या यूपीएससी एनडीए/एनए आय परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १२ एप्रिलला या पदांसाठी दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. ‘यूपीएससी’ ने १० डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान एनडीए व नौदलाच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज स्वीकारले. त्यानंतर आता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

यूपीएससी’ मार्फत १२ एप्रिलला सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत गणितासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच सामान्य क्षमता परीक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. या घोषणेमुळे एनडीए व एनए परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेची तयारी करणे सोपे जाणार असून, यासाठी उमेदवारांना तीन महिन्यांचा अवधी मिळाला आहे. ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार असून, पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा आणि दुसऱ्या टप्प्यात मुलाखत असणार आहे.

अशी होणार लेखी परीक्षा:

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • लेखी परीक्षेत दोन पेपर उमेदवारांना द्यावे लागणार
  • पहिला पेपर गणितावर असेल, ज्याचे एकूण ३०० गुण असतील
  • ही परीक्षा अडीच तासांची असेल
  • दुसऱ्या सत्रात जनरल अॅबिलिटीचा पेपर असेल
  • एकूण सहाशे गुणांच्या या पेपरसाठीही अडीच तासांचा वेळ दिला जाणार

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड