UPSC NDA & NA Exam Update
UPSC NDA Admit Card: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ‘नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), २०२६’ (जाहिरात क्र. १०/२०२६-NDA-II) साठी ‘NDA 2’ चे प्रवेशपत्र (Admit Card) ३ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (upsc.gov.in) प्रसिद्ध केले आहे. एकूण ३९४ रिक्त जागांसाठी ही परीक्षा १३ सप्टेंबर २०२६ रोजी घेतली जाईल. उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration ID/Enrollment Number) आणि जन्मतारीख वापरून त्यांचे ई-प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या लेखात ‘NDA 2’ प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक, डाउनलोड करण्याच्या पायऱ्या, परीक्षेची तारीख व वेळ, सोबत नेण्याची कागदपत्रे आणि परीक्षेच्या दिवशीच्या सूचना यांबाबत माहिती दिली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Download NDA 2 Admit Card 2026?
- Visit the official UPSC website, upsc.gov.in, or the candidate portal at upsconline.nic.in.
- Look for the “e-Admit Card” or “What’s New” section on the homepage.
- Click on the link for NDA & NA Examination (II), 2026.
- Enter your Registration ID/Roll Number and Date of Birth as requested.
- Click the submit button to view your admit card.
- Check all details on the admit card carefully for accuracy.
- Download and save the admit card on your device.
- Take a clear printout for use on exam day.
UPSC NDA Exam, Admit Card Download Link – Click Here
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नौदल अकादमीसाठी (एनए) घेतल्या जाणाऱ्या यूपीएससी एनडीए/एनए आय परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १२ एप्रिलला या पदांसाठी दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. ‘यूपीएससी’ ने १० डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान एनडीए व नौदलाच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज स्वीकारले. त्यानंतर आता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
यूपीएससी’ मार्फत १२ एप्रिलला सकाळी दहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत गणितासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच सामान्य क्षमता परीक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. या घोषणेमुळे एनडीए व एनए परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेची तयारी करणे सोपे जाणार असून, यासाठी उमेदवारांना तीन महिन्यांचा अवधी मिळाला आहे. ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार असून, पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा आणि दुसऱ्या टप्प्यात मुलाखत असणार आहे.
अशी होणार लेखी परीक्षा:
- लेखी परीक्षेत दोन पेपर उमेदवारांना द्यावे लागणार
- पहिला पेपर गणितावर असेल, ज्याचे एकूण ३०० गुण असतील
- ही परीक्षा अडीच तासांची असेल
- दुसऱ्या सत्रात जनरल अॅबिलिटीचा पेपर असेल
- एकूण सहाशे गुणांच्या या पेपरसाठीही अडीच तासांचा वेळ दिला जाणार
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















