UPSC मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारीदरम्यान, येथे डाउनलोड करा DAF

UPSC Mains 2021

UPSC Mains 2021 Details

UPSC Mains 2021  : The UPSC Civil Service Main Examination will be held from 7th to 16th January. Details application form will be announced for this. The notification has been released on the official website of UPSC. Further details are as follows:-

Upsc Mains Exam To Be Held In January, Download Daf From Website

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी दरम्यान होणार आहे. यासाठी डिटेल्स अॅप्लीकेशन फॉर्म जाहीर केला जाणार आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरील जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर या संदर्भातील नोटीस जाहीर करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यूपीएससीने नागरी सेवा २०२१ च्या अधिकृत नोटीफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्राथमिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. ही प्रक्रिया केवळ ऑनलाइन असणार आहे. यासाठी तुम्हाला डिटेल अॅप्लिकेशन फॉर्म-१(UPSC DAF 1) भरावा लागेल. डीएएफ भरताना उमेदवाराने आपली जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल. परीक्षा शुल्कही भरावे लागणार आहे.

What is DAF?

Applications for the UPSC Civil Services Examination are filled at different levels. Candidates have to fill online application for pre-examination. Eligible candidates have to fill a form for main examination. This is called a detailed application form (UPSC DAF 1). In addition, the examination fee will have to be paid. After that the candidates who have passed the main examination will have to pay UPSC DAF 2 for the interview. There is no charge for this.

Candidates in DAF for interview are asked their preference in IAS, IPS, IFS or other services. Candidates who have passed the main examination will have to re-upload copies of all the documents.

DAF कधी सोडले जाईल?

UPSC कडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य परीक्षेचा तपशीलवार अर्ज लवकरच जाहीर केला जाणार आहे. नोव्हेंबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात फॉर्मची लिंक सक्रिय होण्याची शक्यता आहे. यूपीएससीने यासाठी कोणतीही विशिष्ट तारीख दिलेली नाही. नियमित अपडेट्ससाठी UPSC वेबसाइट upsc.gov.in ला भेट देत रहा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड