Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | UPSC CSE Main 2022

UPSC CSE Main 2022

UPSC CSE Main 2022

UPSC CSE Main 2022 : Union Public Service Commission, UPSC has announced the UPSC CSE Main Exam 2022 Scheduled. The exam will be held between 16th of September 2022 to 25th of September 2022. Click on the below link to download the timetable. Further details are as follows:-

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ही परीक्षा १६ सप्टेंबर २०२२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन वेळापत्रक पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर परीक्षा शहर केंद्राचा तपशील देण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission, UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२२ (UPSC CSE Main 2022) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • आयोगाकडून जाहीर केलेले संपूर्ण वेळापत्रक ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहे.
  • नागरी सेवा प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि मुख्य परीक्षेला बसणारे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

UPSC CSE Main Exam 2022 Details 

  • केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा १६ सप्टेंबर २०२२ ते २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
  • नागरी सेवा मुख्य परीक्षा नियोजित तारखांना दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.
  • पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी २ ते ५ पर्यंत असेल.

UPSC Mains 2022: Civil Services Main Exam Schedule

Subject Exam Date and Time
Paper-I Essay 16 September 2022 (Friday) from 9 AM to 12 PM
Paper 2 – General Studies-I 17 September 2022 (Saturday) from 9 AM to 12 PM
Paper 3 – General Studies-II 17 September 2022 (Saturday) from 2 PM to 5 PM
Paper 4 – General Studies-III 18 September 2022 (Sunday) from 9 AM to 12 PM
Paper 5 – General Studies-IV 18 September 2022 (Sunday) from 2 PM to 5 PM
Paper A – Indian Language 24 September 2022 (Saturday) from 9 AM to 12 PM
Paper B – English 24 September 2022 (Saturday) from 2 PM to 5 PM
Paper 6 -Optional Subject-Paper-1 25 September 2022 (Sunday) from 9 AM to 12 PM
Paper 7 -Optional Subject-Paper-2 25 September 2022 (Sunday) from 2 PM to 5 PM

UPSC Main 2022 Exam Centre Details 

  • केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पुढे देण्यात आलेल्या शहरांतील केंद्रांवर नागरी सेवा मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
  • अहमदाबाद, ऐझॉल, प्रयागराज (अलाहाबाद), बंगलोर, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, कटक, डेहराडून, दिल्ली, दिसपूर (गुवाहाटी), हैदराबाद, जयपूर, जम्मू , कोलकाता, लखनौ, मुंबई, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा.

Subject-Wise Marks

UPSC CSE Main 2022

How to Download UPSC CSE Main Exam Scheduled

  • सर्वप्रथम उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
  • आता होमपेजच्या उजव्या बाजूला दिसणार्‍या What’s New च्या विभागात जा.
  • येथे दिसणार्‍या मुख्य परीक्षेचे वेळापत्रक २०२२ वर क्लिक करा.
  • आता परीक्षेचे वेळापत्रक तुमच्या समोर स्क्रीनवर पीडीएफ स्वरूपात दिसेल.
  • वेळापत्रक तपासा आणि डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट काढा.

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3d1QVWO

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Aditya sahibrao pawar says

    Dear sir
    Aditya pawar mi 12th paas aahi sar mala hi nokri havi….

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड