UPSC – ISS परीक्षांसाठी नाेंदणी सुरु
upsc-iss-Registration-Process 2020
UPSC ISS Apply Online 2020 – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन स्टॅटेस्टिकल सर्व्हिस २०२० म्हणेजच भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेच्या नोंदणीला सुरूवात झाली आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर रजिस्ट्रेशनची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही नोंदणीची थेट लिंक या बातमीतही पुढे देण्यात आली आहे.
यूपीएससी स्टॅटेस्टिकल सर्व्हिस (UPSC Statistical Service) परीक्षा 2020 साठी १० जून २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अखेरची तारीख ३० जून २०२० आहे. ३० जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
रजिस्ट्रेशन प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना बेसिक माहिती भरून नोंदणी करायची आहे. दुसऱ्या टप्प्यात शुल्क भरणे, फोटो अपलोड करणे, स्वाक्षरी, फोटो आयडीसह अन्य कागदपत्रे अपलोड करणे, परीक्षा केंद्राची निवड करणे आदी प्रक्रीया पूर्ण कराव्या लागणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आयोगाने आयएसएससंबंधी जारी नोटिफिकेशनमध्ये म्हटलंय की ‘उमेदवारांनी हे ध्यानात ठेवावे की काही शहरांची परीक्षा केंद्रे वगळता अन्य ठिकाणी मर्यादित स्वरुपात परीक्षा केंद्रे निवडता येणार आहेत. ज्या शहरांमध्ये केंद्रांचे पर्याय मर्यादित आहेत ती शहरे अशी – दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, दिसपूर, कोलकाता. आधी अर्ज करणाऱ्यांना आधी केंद्रांचे वाटप होईल. म्हणूनच उमेदवारांनी आपल्या पसंतीच्या शहरात केंद्र मिळण्यासाठी आधी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.’
Mi bsf made 16 year service kartoy .mala state govt.job karaycha aahe..plse help
मी माजी सैनिक आहे मला सरकारी नोकरी ची आति गरज आहे कृपया संदेश द्यावा ही विनंती