Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

UPSC वैद्यकीय अधिकारी/संशोधन अधिकारी भरती मुलाखत वेळापत्रक जाहीर; येथे पहा सविस्तर माहिती

UPSC Exam Interview Schedule

UPSC Medical Officer/ Research Officer Bharti Interview Schedule

UPSC Exam Interview Schedule : The Central Public Service Commission has announced the schedule of interviews for Medical Officer/Research Officer (Ayurveda) posts. Click on the link below to download the interview schedule.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी/संशोधन अधिकारी (आयुर्वेद) पदभरती साठी होणाऱ्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवारांना वेळापत्रक पाहता येणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13, 14, 15 & 16 डिसेंबर 2021 आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी/संशोधन अधिकारी (आयुर्वेद)
  • पद संख्या – 37 जागा
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – UPSC, धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली – 110069
  • मुलाखतीची तारीख – 13, 14, 15 & 16 डिसेंबर 2021

मुलाखत वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3FcO4mm


UPSC Announces Interview Schedule For Various Recruitments

UPSC Exam Interview Schedule : The Central Public Service Commission has announced the schedule of interviews for various posts. Candidates will be able to view the schedule by visiting the official website. Further details are as follows:-

केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदाच्या भरतीसाठी होणाऱ्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवारांना वेळापत्रक पाहता येणार आहे. मुलाखतीवेळी उमेदवारांना त्यांची कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत. अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार त्यांच्या भरती मुलाखतीची सर्व माहिती मिळवू शकतात.

UPSC अंतर्गत 439 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु

मुलाखतीच्या तारखा

  • ६५ पदांसाठी – २२ ते २६ नोव्हेंबर
  • ९ पदांसाठी – १ आणि २ नोव्हेंबर

मुलाखतीचा पत्ता

  • धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली -११००६९

ट्रेड मार्क्स आणि ज्योग्राफीकल इंडिकेटर परीक्षक, ऑफीस ऑफ पेटेंट्स डिझाइन आणि ट्रेड मार्क्स, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री भरतीच्या ६५ पदांसाठी मुलाखत होणार आहे. या मुलाखतीचे आयोजन २२ ते २६ नोव्हेंबरपर्यंत घेतली जाणार आहे. आयुष संचालनालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, भारत सरकारमध्ये वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) च्या ९ पदांच्या निवडीसाठी मुलाखत होणार आहे. १ आणि २ नोव्हेंबर रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे. ही मुलाखत धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली -११००६९ या पत्त्यावर होणार आहे. यूपीएससीने दिलेल्या माहितीनुसार ‘उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी त्यांची कागदपत्रे सोबत आणावी लागतील.

९ पदांकरिता मुलाखत वेळापत्रक – https://bit.ly/3A8hHCD

६५ पदांकरिता मुलाखत वेळापत्रक – https://bit.ly/3BlEDiY


UPSC CISF AC(Exe) LDC Exam 2020 Interview Schedule

UPSC Exam Interview Schedule : Union Public Service Commission has been announced the interview list/ schedule of Central Industrial Security Force (CISF) AC(Exe) LDC Examination, 2020. Click on the link below to download the list/schedule. 

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) ने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) AC (Exe) LDC परीक्षा, 2020 चे मुलाखत वेळापत्रक जाहीर केलेले आहे. वेळापत्रकानुसार, पात्र उमेदवारांनी 25, 26, 27 & 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • परीक्षेचे नाव – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) AC (Exe) LDC परीक्षा, 2020
  • मुलाखतीची तारीख – 25, 26, 27 & 28 ऑक्टोबर 2021
  • मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय लोकसेवा आयोग, धौलपूर हाऊस, शाहजहान रोड, नवी दिल्ली-
    110069

मुलाखतीचे वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/3hLk6g3


UPSC Interview Schedule

Union Public Service Commission has been announced the interview list/ schedule of UPSC Indian Forest Service Main Examination 2020. Click on the link below to download the list/schedule.

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत आयोजित भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा 2020 चे मुलाखत यादी/ वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखांना मुलाखतीकरिता हजर राहावे. यादी/ वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी/ वेळापत्रक डाउनलोड – https://bit.ly/38ViBap

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड