UPSC सत्र 2023 परीक्षांचे कॅलेंडर जाहीर!! येथे पाहा

UPSC Exam Calendar

UPSC Calendar 2023

UPSC Exam Calendar : The Central Public Service Commission has announced the schedule of examinations to be conducted during the academic session 2023. This is stated in the notification published on the official website of UPSC. Further details are as follows:-

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून शैक्षणिक सत्र २०२३ दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन वेळापत्रक पाहता येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशननुसार, नागरी सेवा परीक्षा (प्राथमिक) २८ मे रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नोटिफिकेशन १ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर केले जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २१ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत याआधी वार्षिक परीक्षांचे कॅलेंडर बदलण्यात आले आहे. त्यामुळे यूपीएसईकडून या तारखा जाहीर करण्यात आल्या असल्या तरी त्या परिस्थितीनुसार बदलूही शकतात याची उमेदवारांनी नोंद घ्या.

  • यूपीएससी इंजिनीअरिंग सेवा प्रिलिम्स परीक्षा १४ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार असून परीक्षेसाठी ४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
  • ही परीक्षा १९ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाणार आहे.
  • आयोगाने जारी केलेल्या माहितीनुसार, संयुक्त भू-वैज्ञानिक प्राथमिक परीक्षा १९ फेब्रुवारी २०२३ रोजी घेतली जाणार असून २१ सप्टेंबर २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
  • उमेदवारांना ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

UPSC Exam Calendar

How to Check UPSC Calendar 2023 

  • UPSC कॅलेंडर २०२३ तपासण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. त्यानंतर ‘परीक्षा’ टॅबवर क्लिक करा.
  • आता, ‘कॅलेंडर’ टॅबवर क्लिक करा. आता यानंतर एक नवीन पेज उघडेल. पुढे, ‘UPSC Calendar 2023’ लिहिलेल्या सूचना लिंकवर क्लिक करा. आता एक पीडीएफ ओपन होईल.
  • विविध भरती परीक्षा आणि इतर नोटिफिकेशमधील तारखा तपासा.
  • त्यानंतर यूपीएससी कॅलेंडर २०२३ डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in


UPSC परीक्षा वार्षिक कॅलेंडर जाहीर – UPSC Exam Calendar 

UPSC Exam Calendar  : वर्ष 2021 करिता आयोगाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या तसेच परीक्षणांचा कार्यक्रम (कॅलेंडर), उमेदवारांच्या माहितीकरिता पास्तुत आहे. हे वार्षिक कॅलेंडर आयोगाच्या वेबसाईट वर सुद्धा प्रदर्शित करण्यात आले आहे. इच्छुक व्यक्ती तसेच उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी या जाहिरातीची प्रत सुरक्षित राखावी जेणेकरून 2021 मध्ये आयोगाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते याचा तत्काळ संदर्भ घेऊ शकतील

अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

UPSC Exam Calendar


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड