UPSC IES / ISS परीक्षा 2020 उत्तरतालिका जाहीर
UPSC Examination Answer Key
UPSC IES / ISS Examination 2020 Answer Key
UPSC Examination Answer Key : The Central Public Service Commission (UPSC) has announced the answer sheets for the Indian Financial Services Examination 2020 and the Indian Statistical Service Examination 2020. Candidates appearing for UPSC IES / ISS Examination 2020 can download the answer sheets of the respective sets of Paper 1 and Paper 2 from the link given on the official website of the Commission.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय आर्थिक सेवा परीक्षा २०२० आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० च्या उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत. आयोगाने IES/ISS परीक्षा २०२० च्या दोन्ही पेपरच्या सर्व सेट (A, B, C आणि D)साठी १२ ऑगस्टला अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उत्तरतालिका जाहीर केली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
UPSC IES/ISS परीक्षा २०२० मध्ये उपस्थित असलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून पेपर १ आणि पेपर २ च्या संबंधित संचांची उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.
पेपर १ (सर्व सेट) ची उत्तरतालिका – https://bit.ly/3jXeVu2
पेपर २ (सर्व सेट) ची उत्तरतालिका – https://bit.ly/3CDW7sd
UPSC NDA/ NA – I & II Exam 2020 Answer Key
UPSC Exam Answer Key : UPSC NDA/ NA – I & II Exam 2020 Answer Key : The answer sheet of NDA / NA – I & II Examination 2020 has been made available under the Union Public Service Commission. Click on the link below to download the answer sheet.
UPSC अंतर्गत 617 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित
UPSC संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2021 – 159 पदे
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत NDA/ NA – I & II परीक्षा 2020 ची उत्तरतालिका उपलब्ध करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For UPSC Exam Answer Key | |
उत्तरतालिका डाउनलोड (NDA GAT) : https://bit.ly/2PhDw15 |
UPSC NDA/ NA – II Exam 2019 Answer Key
UPSC Exam Answer Key : UPSC NDA/ NA – II Exam 2019 Answer Key : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत NDA/ NA – II परीक्षा 2019 ची उत्तरतालिका उपलब्ध करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For UPSC Exam Answer Key |
|
उत्तरतालिका डाउनलोड (GAT) : https://bit.ly/33cGnwI |
Table of Contents
MPSC 2021 bharti kadhi nighnar