UPSC कडून पुढील वर्षीच्या 2026 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! नवीन वार्षिक कॅलेन्डर प्रकाशित – UPSC Annual Calendar 2025
UPSC Annual Calendar 2025
UPSC CGS Prelims Exam 2025 Timetable
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पुढील वर्षात घेण्यात येणाऱ्या सर्व प्रमुख परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नागरी सेवा, एनडीए, सीडीएस, अभियांत्रिकी सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षांचे नियोजन करण्यासाठी २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या मध्ये सिव्हिल सर्व्हिसेस (आयएएस/आयपीएस) परीक्षेची अधिसूचना १४ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२६ ठेवण्यात आली आहे. त्याची प्रिलिम्स परीक्षा २४ मे २०२६ रोजी होईल, तर मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६ पासून होणार आहे. त्याच वेळी, सैन्यात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी, एनडीए, सीडीएस परीक्षा २०२६ ची अधिसूचना १० डिसेंबर २०२५ रोजी येईल आणि दोन्हीसाठी लेखी परीक्षा १२ एप्रिल २०२६ रोजी होईल. त्याचवेळी, सैन्यात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी, एनडीए, सीडीएस-। परीक्षा २०२६ ची अधिसूचना १० डिसेंबर २०२५ रोजी येईल आणि दोन्हीसाठी लेखी परीक्षा १२ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुधारित वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार एनडीए, एनए १ भरती परीक्षेसाठी अधिसूचना येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अधिसूचना अधिकृत वेबसाईट https://upsc.gov.in/ exams/exam-calendar वर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ते डाऊनलोड करू शकतात.
सुधारित वार्षिक कॅलेंडरनुसार राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षेची अधिकृत अधिसूचना ११ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. ही परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. दरवर्षी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जात आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा १४ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी परीक्षेची अधिसूचना २८ मे २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, १७ जून २०२५ पर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नागरी सेवा पूर्वपरीक्षा आणि भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षा २०२५ साठी अर्ज प्रक्रिया २२ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल. ११ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ही भारतीय वन सेवा पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी घेतली जाईल. शिवाय, भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०२५ ही १६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. नागरी सेवा परीक्षा २२ ऑगस्ट २०२५ रोजी घेतली जाईल. यूपीएससीद्वारे पहिल्या टप्प्यासाठी ११ डिसेंबर २०२४ रोजी सीडीएस परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली जाईल.
UPSC 2025 Exam Schedule: Union Public Service Commission (UPSC) has declared the Geo Scientist Prelims Exam 2025 Time Table. The exam schedule is available on upsc.gov.in. Click on the below link to download the timetable.
संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत भू शास्त्रज्ञ (CGS) प्राथमिक परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. वेळापत्रक अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उपलब्ध आहे. वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने भू शास्त्रज्ञ (CGS) प्राथमिक परीक्षा 2025 चे वेळापत्रक जारी केले आहे. UPSC ने अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in वर हे वेळापत्रक जारी केले आहे.
UPSC Revised 2025 Timetable
UPSC Revised 2025 Timetable: Union Public Service Commission (UPSC) has declared UPSC Revised 2025 Timetable. Candidates can go through the Following Time Table.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2025 च्या परीक्षा आणि विविध भरती चाचण्यांसाठी परीक्षा दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार UPSC परीक्षेची तयारी करत आहेत ते येथून UPSC परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर तपासू शकतात आणि त्यानुसार तयारी करू शकतात. UPSC परीक्षा कॅलेंडर 2025 शी संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
UPSC Annual Calendar 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2024 आणि 2025 च्या परीक्षा आणि विविध भरती चाचण्यांसाठी परीक्षा दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. जे उमेदवार UPSC परीक्षेची तयारी करत आहेत ते येथून UPSC परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर तपासू शकतात आणि त्यानुसार तयारी करू शकतात. UPSC परीक्षा कॅलेंडर 2024 आणि UPSC वार्षिक कॅलेंडर 2025 शी संबंधित सर्व तपशील खाली दिले आहेत. UPSC ने 25 एप्रिल 2024 रोजी UPSC परीक्षा कॅलेंडर 2025 जारी केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) पुढील वर्षी २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. ‘यूपीएससी’ मार्फत परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नियोजनपूर्वक अभ्यासासाठी मदत होणार आहे. संयुक्त जिओ-सायंटिस्ट, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, सीबीआय, सीआयएसएफ, एनडीए, सीडीएस, आयईएस/आयएसएस आणि इतर परीक्षांसाठी अर्ज नोंदणी करणे तसचे परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यूपीएससीच्या https://upsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकानुसार नागरी सेवा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा-२०२५ साठी दि. २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उमेदवारांना नोंदणी करता येईल. त्यानंतर दि. २५ मे रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे. पूर्वपरीक्षेत यशस्वी उमेदवारांसाठी नागरी सेवा मुख्य परीक्षेचे दि. २२ ऑगस्ट तसेच वनसेवा मुख्य परीक्षा दि. १६ नोव्हेंबर रोजी सुरू होईल
Table of Contents