UPSC CMS परीक्षा 2021 – 838 पदे
UPSC CMS Exam Notification 2021
UPSC CMS Examination 2021 Details
UPSC CMS Exam Notification 2021 : Union Public Service Commission is invited to online application for the 838 vacancies to fill with the posts Combined Medical Services Examination 2021. Applicants need to apply online mode before the 27th of July 2021. Further details are as follows:-
UPSC CMS Recruitment 2021
अन्य महत्वाच्या भरती
✅महत्त्वाचे – पोलीस भरती संदर्भात नवीन GR प्रकाशित!!
✅ST महामंडळात 5000 चालकांच्या भरतीला मान्यता!!
✅लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता पदांची भरती MPSC मार्फतच!!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
संघ लोक सेवा आयोग अंतर्गत CMS परीक्षा 2021 करिता एकूण 838 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 7 जुलै 2021. आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 आहे.
UPSC अंतर्गत 376 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु
UPSC Civil Services Prelims 2021: परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी
UPSC NDA & NA (II) परीक्षा 2020 अंतिम निकाल जाहीर
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- परीक्षेचे नाव – UPSC CMS परीक्षा 2021
- पद संख्या – 838 जागा
- शैक्षणिक पात्रता – M.B.B.S. Examination
- वयोमर्यादा – 32 वर्षे
- फीस – रु. 250/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 7 जुलै 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2021
- अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For UPSC CMS Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3dRh6gm |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3d5ZThr |
UPSC CMS Exam Notification 2021
The Central Public Service Commission (UPSC) will issue a notification on July 7, 2021 for the Combined Medical Services Exam (CMS 2021). An online application process will also be launched.
कम्बाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामसाठी ७ जुलैपासून नोटिफकशन जाहीर केले जाणार आहे. यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर यासंदर्भात अधिक माहिती मिळेल. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नोकरीचा तपशील, पात्रता आणि इतर माहितीसंदर्भात माहिती upsc.gov.in वर नोटिफिकेशनमार्फत मिळू शकेल. या परीक्षेसंदर्भातील पहिले नोटिफिकेशन ५ मे २०२१ ला जाहीर केले जाणार होते. पण पुढील तारखेपर्यंत हे नोटिफिकेशन स्थगित करण्यात आले.
२५ जूनला जाहीर झालेल्या यूपीएससीच्या वार्षिक कॅलेंडरनुसार कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षेसाठी नोटिफिकेशन ७ जुलैला जाहीर केले जाणार आहे. यूपीएससी सीएमएस परीक्षा कॉम्प्यूटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांना कॉम्प्यूटर बेस्ड मोडमध्ये २ ऑब्जेक्टीव्ह पेपर परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. प्रत्येक पेपरची परीक्षा २५० गुणांची असेल. यामध्ये उमेदवाराला परीक्षेसाठी २ तासांचा वेळ दिला जाणार आहे. या परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवाराला मुलाखत (Personality Test) फेरीसाठी बोलवले जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !