UPSC CISF AC Bharti 2023 | संघ लोकसेवा आयोग (CISF) अंतर्गत सहाय्यक कमांडंट पदांकरिता नोटीफीकेशन जाहीर!!

UPSC CISF AC Bharti 2023

UPSC CISF AC Bharti 2023

UPSC CISF AC Bharti 2023: The Union Public Service Commission will hold a Limited Departmental Competitive Examination, 2023 on 1st October, 2023 for filling the vacancies of Assistant Commandants (Executive) in Central Industrial Security Force (CISF). The Examination will be held at New Delhi. The tentative number of vacancies to be filled on the basis of the Examination will be 30 (General-25, SC-04, ST-01). Interested and eligible candidates can apply through the given mentioned link before the last date. The last date for application is the 13th of June 2023. More details are as follows:-

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक कमांडंट (कार्यकारी) पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे. संलग्नक/प्रमाणपत्रांसह ऑनलाइन अर्जाची छापील प्रत (हार्ड कॉपी) प्राप्त करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसहाय्यक कमांडंट (कार्यकारी)
  • पदसंख्या – 30 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज प्रत पाठविण्याचा पत्ता – महासंचालक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, 13, CGO कॉम्प्लेक्स, लोदी रोड, नवी दिल्ली-110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जुन 2023 
  • ऑनलाइन अर्जाची प्रत (हार्ड कॉपी) प्राप्त करण्याची अंतिम तारीख –  ३० जून २०२३ आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in

UPSC CISF AC Important Dates – 

Application Begin 24.05.2023
Last Date for Apply Online 13.06.2023
Exam Date Updated Soon

UPSC CISF AC Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहाय्यक कमांडंट (कार्यकारी) 30 पदे

How To Apply For UPSC CISF AC Notification 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन सादर करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात.
  • उमेदवारांनी ऑनलाइन-सबमिट केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी योग्य चॅनेलद्वारे CISF अधिकार्यांना दिलेल्या नमूद पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.
  • संलग्नक/प्रमाणपत्रांसह ऑनलाइन अर्जाची छापील प्रत (हार्ड कॉपी) प्राप्त करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

UPSC CISF AC Bharti 2023

Selection Process For CISF AC Notification 2023

  • Written Test
  • Physical Test
  • Interview
  • For more information please see the given PDF advertisement.

UPSC CISF AC Bharti Overview:-

Name of Exam Central Industrial Security Force (CISF)
Types of exam Board Level
Level of exam National Level
Name of post Assistant Commandants (Executive)
Total Posts 30 Posts
Exam Conduct By Union Public Service Commission (UPSC)
Mode of application form Online
Last Date 13.06.2023
Exam Duration 2 hours

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For UPSC CISF AC Application 2023 | @ www.upsc.gov.in

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/lnPTW
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/atxMU
✅ अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड