?UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) 2021 339 पदांची भरती
UPSC CDS Recruitment 2021
UPSC CDS Recruitment 2021 Details
UPSC CDS Recruitment 2021 : Union Public Service Commission is invited online application for the Combined Defense Service Examination (II) 2021. There are a total os 339 vacancies available to fill. Applicants need to apply online mode before the 24th of August 2021. Further details are as follows:-
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) 2021 करिता एकूण 339 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
UPSC अंतर्गत 46 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु 
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- परीक्षेचे नाव – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) 2021
- पद संख्या – 339 जागा
- शैक्षणिक पात्रता – Degree of a recognised University or equivalent./Academy—Degree in Engineering
- फीस – रु. 200/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2021
- अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
UPSC CDS Defense Service Examination (II) 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For UPSC CDS Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3yAx1I0 |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3d5ZThr |
Table of Contents