UPSC CDS भरती 2019
UPSC CDS Recruitment 2019
संघ लोक सेवा आयोगाने संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2020 च्या एकूण 418 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2019 आहे.
केंद्रीय सैन्य सेवा, नौदल आणि हवाई दलात कमिशनर ऑफिसर भरती करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीडीएस म्हणून ओळखल्या जाणार्या एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा घेतली जाते. साधारणत: फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाते.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे-
1]भारतीय भूदल (IMA) ॲकॅडमी, डेहराडून- 100 जागा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२]भारतीय नौदल ॲकॅडमी (INA), एझीमाला,- 45 जागा
३]हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद- 32 जागा
४]ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई – 225 जागा
५]ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई – 16 जागा
Total vaccency /एकूण जागा : 418 जागा
- परीक्षेचे नाव – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2020
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- पदसंख्या – 418 जागा
- फीस – रु. 200/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2019
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.