UPSC CDS Bharti 2022 | UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2022 – 339 पदांकरिता भरती – त्वरित अर्ज करा
UPSC CDS Bharti 2022
UPSC CDS Recruitment 2022 Details | UPSC CDS Examination (II) 2022
UPSC CDS Bharti 2022: Union Public Service Commission is invited to the online application for the Combined Defence Services Examination (II), 2022. Interested and eligible candidates can apply before the 07th Of June 2022. Further details are as follows:-
Combined Defence Services Examination (II) 2022
अन्य महत्वाच्या भरती
✅नोकरीची मोठी संधी!! SSC अंतर्गत 2065 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित ऑनलाईन अर्ज करा
✅10 वी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी!! 1044 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
✅जिल्हा परिषदेतील 2400 पदे लवकरच सरळसेवा भरतीने भरणार!!
✅10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी - 3026 पदांची नवीन भरती!!
✅नोकरीची सुवर्णसंधी - ONGC मध्ये 3614 पदांवर निघाली बंपर भरती
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2022” करिता एकूण 339 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.
UPSC संयुक्त संरक्षण सेवा (CDS) परीक्षा (I) 2022 लेखी परीक्षेचे निकाल जाहीर
UPSC केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा 2022 – 253 पदे
UPSC अंतर्गत 53 रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा
UPSC सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा 2022 प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2022
- पद संख्या – 339 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज शुल्क – रु. 200/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
How To Apply For UPSC CDS Application 2022
- उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
- इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For UPSC CDS Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/RHEMyep |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3ecXNxJ |
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !