UPSC संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2021 – 159 पदे

UPSC CAPF Bharti 2021

UPSC CAPF Bharti 2021 : The Central Public Service Commission is inviting applications from eligible candidates to fill up a total of 159 vacancies for the Joint Central Armed Police Force (Assistant Commandant) Examination 2021. Further details are as follows:-

UPSC CAPF Bharti 2021 Details

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2021 करिता एकूण 159 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021 आहे.

UPSC NDA/ NA – I & II परीक्षा 2020 उत्तरतालिका डाउनलोड 

UPSC अंतर्गत 617 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

UPSC CAPF Recruitment 2021 Details

विभागाचे नाव केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission)
परीक्षेचे नाव संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2021
पद संख्या 159 Vacancies
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत (All India)
वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे (20 to 25 Years)
अर्ज पद्धती ऑनलाईन (Online)
अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in

 

Eligibility Criteria For UPSC Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता Bachelor’s Degree in Any Stream in Any Recognized University in India.

CAPF Examination 2021 Vacancy Details

BSF 35 Vacancies
CRPF 36 Vacancies
CISF 67 Vacancies
ITBP 20 Vacancies
SSB 01 Vacancy

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021

How to Apply For UPSC Bharti 2021

  • UPSC CAPF (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2021 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • दिलेल्या लिंक वर अर्ज करावे.

Candidates are required to apply online only by using the website https://www. upsconline.nic.in. Brief instructions for filling up the online Application Form have been given in Appendix-II. Detailed instructions are available on the above-mentioned website.

Application Fees:

  • General/OBC: ₹200/- [SC/ST/ Female: No Fee]

Age Limit Details:

  • 20 to 25 years as on 01 August 2021 [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]

Important Links For UPSC CAPF Examination 2021

PDF जाहिरात https://bit.ly/3sluXzG
ऑनलाईन अर्ज करा  https://bit.ly/3d5ZThr

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड