UPSC अंतर्गत 58 विविध रिक्त पदांची भरती | UPSC Bharti 2021

UPSC Bharti 2021

UPSC Bharti 2021 Details

UPSC Bharti 2021 : Union Public Service Commission is invited to the online application for the Professor, Associate Professor, Tutor posts. Interested and eligible candidates can apply before the 16th Of December 2021. Further details are as follows:-

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, शिक्षक” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, शिक्षक
 • पद संख्या – 21 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज शुल्क – 25/- रु
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links UPSC ORA Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3CYBHcm
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3vUggHD

 


UPSC Bharti 2021 Details

UPSC Bharti 2021 : Union Public Service Commission is invited to the Offline application for the Medical Consultant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “वैद्यकीय सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव –  वैद्यकीय सल्लागार
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा – 67 वर्षे
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता  – अवर सचिव (ADMN) R.NO.22 तळमजला, अनेक्सी बिल्डिंग युनियन पब्लिकेशन सर्व्हिस कमिशन ढोलपूर हाऊस, शाहजहान रोड नवी दिल्ली-11oo69
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

UPSC Vacancy 2021 Details

UPSC Bharti 2021अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links UPSC Jobs 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3FIYri4
✅ अधिकृत वेबसाईट
upsc.gov.in

 


UPSC Bharti 2021 Details

UPSC Bharti 2021 : Union Public Service Commission is invited to the online application for the 36 vacancies to fill. Interested and eligible candidates can apply online to the given link before expire the link. Further details are as follows:-

संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सह सहायक संचालक, उपसंचालक, वरिष्ठ सहायक नियंत्रक” करिता एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2021 आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग, यूपीएससीने (Union Public Service Commission,UPSC) ने फॅकल्टीच्या विविध पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या अंतर्गत असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, सीनियर असिस्टंट कंट्रोलरच्या पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. एकूण ३६ पदे भरली जाणार आहेत.

जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर २०२१ आहे. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की अखेरच्या मुदतीआधी अर्ज जमा करावे, अखेरची मुदत निघून गेल्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जातली माहिती चुकीची असल्याचे आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. अर्जदाद विविध पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशनमध्ये पाहू शकतात.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सह सहायक संचालक, उपसंचालक, वरिष्ठ सहायक नियंत्रक
 • पद संख्या – 36 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज शुल्क :  फॅकल्टी पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २५ रुपये शुल्क भरावे लागेल. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत रोख किंवा एसबीआय नेटबँकिंग सुविधेचा उपयोग करून शुल्क जमा करायचे आहे. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / पीडब्ल्यूबीडी / महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यूपीएससी भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइला भेट देऊ शकतात.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 डिसेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links UPSC Vacancy 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3qx2V78
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3vUggHD

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
 1. Vijay dadu sonawane says

  I am Vijay Dadu Sonawane. I have done my 4th semester (final) exam in finance, only project not submitted due to covid 19 Situation. result awaiting. What should I do for proper job. recommend me if any please

 2. Vijay dadu sonawane says

  I am Vijay Dadu Sonawane. I have done my 4th semester (final) exam in finance, only project not submitted due to covid 19 Situation. result awaiting. What should I do for proper job. recommend me if any please.

 3. स्वाती सामंत says

  नवीन शैक्षणिक धोरणानुसार फार्मसी पदवीधर उमेदवारांना B.Ed ही अध्यापन शास्त्र पदवी घेऊन काॅलेज मध्ये शिकवता येऊ शकेल का ?

 4. सुनिल बोऱ्हाडे says

  आता पर्यत किती लोकांना जॉब दिले

 5. Krushanal v. Adsule says

  Dmlt jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड