Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

संघ लोक सेवा आयोग भरती २०१९

UPSC Bharti 2019

संघ लोक सेवा आयोगाने अभियांत्रिकी सेवा प्रिलिम्स परीक्षा 2020 पदांच्या ४९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – अभियांत्रिकी सेवा प्रिलिम्स परीक्षा 2020
  • वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय २१ वर्षे ते ३० वर्षे तसेच मागासवर्गीय प्रवागासाठी २१ वर्षे ते ३५ वर्षे असावे.
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • फीस – रु. २००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात       ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड