अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर भरती २०१९
Upper Ayukta Adivasi Vibhag Nagpur Bharti 2019
अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर येथे विशेष कार्य अधिकारी, उपभियंता, कनिष्ट अभियंता, लेखाधिकारी, मराठी/इंग्रजी/स्टेनो टायपीस्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाची नावे – विशेष कार्य अधिकारी, उपभियंता, कनिष्ट अभियंता, लेखाधिकारी, मराठी/इंग्रजी/स्टेनो टायपीस्ट
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – अपर आयुक्त, आदिवासी विकास, आदिवासी विकास भवन, आर.टी.ओ. ऑफिससमोर, गिरीपेठ, अमरावती रोड, नागपूर – ४४००१०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख -१६ ऑगस्ट २०१९
- मोबाईल. नं – ९८२२९३२५५३ , ९८२३८०९७०७
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App