युनिकेम लॅबोरेटरीज रायगड भरती २०२०

Unichem Laboratories Raigad Bharti 2020

युनिकेम लॅबोरेटरीज लि. रायगड अंतर्गत रोहा प्लांट, रायगड येथे अधिकारी / कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीही तारीख १४ व १५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावअधिकारी / कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक
  • नोकरी ठिकाणरोहा प्लांट, रायगड
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • ई-मेल पत्ता[email protected], [email protected]
  • संपर्क नं. – ९५९४६०५८८८
  • मुलाखत तारीख – १४ व १५ डिसेंबर २०१९ आहे.
  • मुलाखतीचा पत्ता
    • १४ डिसेंबर २०१९हॉटेल सिटी इन, सिटी सेंटर, दुसरा मजला, बारामतीच्या काठावर, सहकार चौक, दौंड
    • १५ डिसेंबर २०१९शिवाजीनगर बसस्थानकाजवळ, एससी बोर्डाशेजारी, आकाशवाणीच्या समोर, सेंच्युरीयन हॉटेल, शिवाजीनगर, पुणे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड