Ulhasnagar Mahanagarpalika Bharti Result
Ulhasnagar Mahanagarpalika Result : उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) दिनांक १३/०८/२०२५ ते ०४/०९/२०२५ या कालावधीत उल्हासनगर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर विविध रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर जाहिरातीअन्वये एपिडेमियोलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, GNM, ANM, औषध निर्माता तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठीची प्राथमिक पात्र/अपात्र यादी दिनांक ०४/११/२०२५ रोजी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर, वरील पदांसाठीची अंतिम पात्र/अपात्र यादी दिनांक २१/११/२०२५ रोजी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
अपात्र बहुउद्देशीय कर्मचारी यांच्या हरकती/आक्षेप स्वीकारण्याची मुदत २४/११/२०२५ ते २६/११/२०२५ अशी निश्चित करण्यात आली होती. या कालावधीत उमेदवारांच्या हरकती ई-मेलद्वारे ([email protected]) तसेच समक्ष कार्यालयात प्राप्त झाल्या असून, प्राप्त हरकतींचा सखोल व बारकाईने विचार करून संबंधित पदांसाठी अंतिम पात्र व अपात्र यादीनुसार गुणानुक्रमे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti Result
Ulhasnagar Mahanagarpalika Result :उल्हासनगर महानगरपालिकेच्या उद्यान विभागात “उद्यान अधिक्षक पदावरनियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी प्रसीध्द करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Ulhasnagar Mahanagarpalika Result PDF
Ulhasnagar Mahanagarpalika Result : उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम (NUHM) अंतर्गत कंत्राटी तत्वावर रिक्त पदाची जाहिरात दिनांक १८/१२/२०२४ रोजी उल्हासनगर महापालिकेच्या संकेतस्थळावर www.umc.gov.in व इन्स्टाग्राम वर प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक २३/१२/२०२४ रोजी उल्हासनगर महानगरपालिका येथे, मायक्रोबॉयोलॉजिस्ट, पूर्णवेळ वैद्यकिय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकिय अधिकारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्याअनुषंगाने अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download Ulhasnagar Mahanagarpalika Result PDF
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti Merit Lists
Ulhasnagar Mahanagarpalika Result: Ulhasnagar Mahanagarpalika has been declared Merit List of Pharma, Gnm, Anm & L.T Full Time Posts. This recruitment was conducted on the 5th Of May 2022. to download the list click on the given link.
उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम (NUHM) अंतर्गत औषध निर्माता, स्टाफ नर्स, प्रसविका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पुर्ण वेळ) (Pharma, Gnm, Anm & L.T Full Time) कंत्राटी तत्वावर रिक्त पदे भरणेबाबत. दिनांक १३/५/२०२२ रोजी थेट मुलाखत घेण्यात आली. सबब. निवड झालेल्या उमेदवारांची सोबत जोडलेली संवर्गनिहाय गुणवत्ता यादी दिनांक १३/०५/२०२२ रोजी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेई आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ulhasnagar Mahanagarpalika Result | |
Ulhasnagar Mahanagarpalika Medical Officer Result
Ulhasnagar Mahanagarpalika Result: Ulhasnagar Mahanagarpalika has been delered General Merit List of Medical Officer Posts. This recruitment was conducted on the 5th Of May 2022. to download the list click on the given link.
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरतीची सामान्य गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेई आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ulhasnagar Mahanagarpalika Result | |
Ulhasnagar Mahanagarpalika Medical Officer Result
Ulhasnagar Mahanagarpalika Result : Ulhasnagar Mahanagarpalika Has been delered selecation list of Medical Officer Posts. This recruitment was conduted on 4th Of October 2021. to download the list click on given link.
उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरतीची निवड यादी प्रसिद्ध केलेई आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ulhasnagar Mahanagarpalika Result | |
Ulhasnagar Mahanagarpalika Result : उल्हासनगर महानगरपालिका : अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रतिक्षा सूची अंतिम करण्यासाठी सूचना व हरकती मागविणे बाबत यादी प्रसिद्ध केलेई आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| Important Links For Ulhasnagar Mahanagarpalika Result | |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















