उल्हासनगर महानगरपालिका भरती २०२०

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2020

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2020 : उल्हासनगर महानगरपालिका येथे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, सेवानिवृत्त परिचारिका, सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, सेवानिवृत्त परिचारिका, सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी
  • नोकरी ठिकाण – उल्हासनगर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, उल्हासनगर महानगरपालिका
  • ई-मेल पत्ता – gad.umc@gmail.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2UbRLnM
अधिकृत वेबसाईट : http://www.umc.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप