युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती – मुदतवाढ

UIDAI Recruitment 2021

UIDAI Recruitment 2021 : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत उपसंचालक, सहाय्यक संचालक, तांत्रिक अधिकारी, विभाग अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2021 21 मे 2021 (मुदतवाढ) आहे.

शुद्धीपत्रक – https://bit.ly/3mYCHGZ

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावउपसंचालक, सहाय्यक संचालक, तांत्रिक अधिकारी, विभाग अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी
 • पद संख्या – 7 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताएडीजी (एचआर), भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, 4 था मजला, बांगला साहिब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली – 110001 
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2021 21 मे 2021 (मुदतवाढ)  आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UIDAI Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/39TpFV3
अधिकृत वेबसाईट : uidai.gov.in

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Kolate Nikita sanjay says

  10pass police bharti 2020 kadhi jaga kadhi sutnar aahet

 2. Pooja kamble says

  Ha mala sarkari nokri navi aahe.

 3. Aarti Nitin Gavali says

  नमस्कार सर मी आधार कार्ड काढायचं काम १. ५ वर्ष केलं आहे .
  तर मला आधार कार्ड काढ्यांसाठी जॉब भेटेल का

 4. Vinay patil says

  Sir,
  I’m interested
  Typing , hardware & networking
  MSCIT ,CCC, TALLY ERP9 etc course nd exam submitted

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड