UIDAI भरती २०२०

UIDAI Recruitment 2020


UIDAI Recruitment 2020 : युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया येथे सहाय्यक महासंचालक पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२० आहे.

  • पदाचे नावसहाय्यक महासंचालक
  • पद संख्या – १४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताएडीजी (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी इंडिया, ४ था मजला, बांगला साहेब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली – ११०००१
  • ई-मेल पत्ता – deputation@uidai.net.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2WTWVGq
अधिकृत वेबसाईट : https://uidai.gov.in/


Leave A Reply

Your email address will not be published.