UGC जुलै सेमिस्टर 2021 ऑनलाईन शिकवणार; अधिक माहिती जाणून घ्या!
UGC Swayam Courses List
UGC Issues Swayam Courses List
UGC Swayam Courses List: The UGC has taken an important decision in view of the increasing number of corona patients across the country. Online course instructions are provided to avoid direct contact with professors and students from universities and colleges across the country.
यूजीसीने 123 स्वयम कोर्सेसची यादी जारी केली
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
UGC जुलै सेमिस्टर 2021 ऑनलाईन शिकवणार; अधिक माहिती जाणून घ्या!. देशभरात करोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता यूजीसीने महत्वाचा निर्णय घेतलाय. देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा थेट संपर्क टाळण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उच्च शिक्षण संस्था बंद ठेवून ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे अभ्यास सुरु ठेवण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत. यूजीसीने जारी केलेल्या नोटीसनुसार, ऑनलाइन SWAYAM च्या माध्यमातून साधारण १२३ अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्याची सूचना देण्यात आली आहे. जुलै 2021 च्या सत्रात ८३ पदवीधर (यूजी) आणि 40 पदव्युत्तर (पीजी) नॉन-अभियांत्रिकी MOOCs असणार आहेत.
List of 23 UG, PG courses – 123 यूजी, पीजी अभ्यासक्रमांची यादी
जुलै ते ऑक्टोबर सेमिस्टर २०२१ साठी ८३ पदवीधर (यूजी) आणि ४० पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांची यादी SWAYAM च्या अधिकृत swayam.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
यूजीसीने सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहिले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेची सद्यस्थिती पाहता विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर SWAYAM च्या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त वापर करावा,
Table of Contents