Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यूजीसी सीएसआयआर नेट उत्तरतालिका जाहीर; येथे करा डाउनलोड

UGC NET Answer Key

UGC NET Answer Key 2023

UGC NET Answer Key – University Grants Commission National Eligibility Test or UGC NET Answer Key For December 2022 exam will be released Soon. Candidates who appeared for NTA UGC Exam 2023 can download their answer key From the below link. NTA UGC National Testing Agency (NTA) will issue a provisional answer key on ugcnet.nta.nic.in. Students who are not satisfied with their answers can raise objections against it within given time.

UGC NET परीक्षा पूर्ण झाल्यानंतर, उमेदवार उत्तर की आणि निकालाची वाट पाहत आहेत. प्रथम उत्तर-की प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. अशी अपेक्षा आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी लवकरच UGC NET परीक्षा उत्तर की जारी करेल. प्रकाशनानंतर, विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी 2023 उत्तर-की अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते. हे करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट- ugcnet.nta.nic.in ला भेट द्या. UGC NET डिसेंबर 2022 ची शेवटची शिफ्ट 15 मार्च 2023 रोजी झाली.

 

 


UGC CSIR NET June Answer Key 2021

UGC NET Answer Key : UGC CSIR Net Answer Sheet has been released. Candidates appearing for this exam can go to the official website, follow the steps given in the news, view the answer sheet and download it. A direct link to this is given below the news.

यूजीसी सीएसआयआर नेट उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका पाहू आणि डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

How to Download UGC CSIR NET Answer Key 

  • UGC CSIR NET जून उत्तरतालिका तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम एनटीएच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जा.
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या UGC CSIR NET June Answer Key 2021 लिंकवर क्लिक करा.
  • आता एक नवीन पीडीएफ फाईल उघडेल.
  • उत्तरतालिका तपासा आणि डाऊनलोड करा.
  • भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

एनटीएने यूजीसी सीएसआय नेट जून २०२१ परीक्षा २९ जानेवारी, १५ फेब्रुवारी, १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT) मोडद्वारे आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली.

During this period examinations will be conducted in Physical Science, Mathematics, Chemistry, Life Science, Earth Atmospheric Ocean N Planetary Science and other subjects. The exam was conducted in two shifts. The NTA has announced a provisional answer sheet before the final verdict. The final answer sheet has now been announced based on the objections raised. Candidates can visit the official website for more information related to the exam.

जेआरएफसाठी १,४५,७१८ नोंदणी आणि लेक्चरशिप/सहाय्यक प्राध्यापकांसाठी ६१,५८७ सह एकूण २,०७,३०६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र, केवळ १,५९,८२४ उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी १,१८,८६१ जेआरएफ आणि ४०,९६३ लेक्चरशिप/सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी होते.

अधिकृत वेबसाईट – nta.ac.in

अंतिम उत्तरतालिका – https://bit.ly/35dCtr8


CSIR UGC NET Answer Key 2022

UGC NET Answer Key : NTA has released the answer sheet of CSIR exam. Candidates can go to the official website and download the answer sheet by following the steps given in the news. This examination is conducted to determine the national level eligibility of candidates for Junior Fellowship (JRF) and Lectureship / Assistant Professor. Further details are as follows:-

एनटीएने सीएसआयआर परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहे. ज्युनियर फेलोशिप (JRF) आणि लेक्चरशिप/असिस्टंट प्रोफेसरसाठी उमेदवारांची राष्ट्रीय स्तरावरील पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट https://csirnet.nta.nic.in/ वर उत्तरतालिका पाहता येणार आहे. काऊन्सिल ऑफ साइंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च नॅशनल एलिजिबिलिटी (CSIR UGC NET 2021) मध्ये बसलेले उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख टाकून त्यांचे गुण तपासू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ( NTA) ने सीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ ची प्रश्नपत्रिका देखील जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांना आपले उत्तर नीट तपासले गेले नाही असे वाटत असेल तर त्याविरोधात ते आक्षेप नोंदवू शकतात याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. या तारखेला रात्री ९ वाजेपर्यंत उमेदवार आक्षेप नोंदवू शकतात. उत्तरतालिकेला आव्हान देणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये नॉन-रिफंडेबल प्रोसेसिंग फी भरावी लागेल. यासोबतच त्यांना त्यांचा आक्षेप सिद्ध करणारी वैध कागदपत्रे सोबत जोडावी लागतील.

How to Download CSIR UGC NET Answer Key 2022 

  • सीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ ची उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट-csirnet.nta.nic.in वर जा.
  • होमपेजवरील संयुक्तसीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ परीक्षेसाठी आक्षेप लिंक डिस्प्लेवर क्लिक करा.
  • एक नवीन लॉगिन पेज उघडेल.
  • तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख आणि लॉगिन भरा.
  • स्क्रीनवर सीएसआयआर यूजीसी नेट जून २०२१ ची उत्तरतालिका दिसेल.
  • प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील उपयोगासाठी जपून ठेवा.

The CSIR Examination 2022 is conducted by the National Testing Agency to determine the national level eligibility of candidates for Junior Fellowship (JRF) and Lectureship / Assistant Professor in Indian universities and colleges. Those who have a master’s degree in science can take the CSIR NET exam. There are 2 papers through CBT and objective questions are asked.

अधिकृत वेबसाईट – csirnet.nta.nic.in


UGC NET Answer Key : UGC NET 2020 final answer key: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यूजीसी नेट (UGC NET) परीक्षेची अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) जारी केली आहे. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर nta.ac.in वर ही आन्सर की जारी करण्यात आली आहे

यूजीसी नेट ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा २४ सप्टेंबर २०२० ते १३ नोव्हेंबर २०२० दरम्यान घेण्यात आली होती. देशभरातून एकूण ८ लाख ६० हजार ९७६ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ ५ लाख २६ हजार ७०७ उमेदवारच परीक्षेला बसले. विविध ८१ विषयांमध्ये ही संगणकीकृत परीक्षा झाली होती. एनटीएनेही यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की प्रोव्हिजनल आन्सर की वर नोंदवलेल्या सर्व हरकतींचे परीक्षण करून त्यांचे निराकरण करून ही अंतिम उत्तर-तालिका तयार केली गेली आहे. याच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे.

थेट लिंकद्वारे यूजीसी नेट २०२० अंतिम उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा … – https://bit.ly/36k1xKz

यूजीसी नेट २०२० चा निकाल एनटीएकडून लवकरच जाहीर केला जाईल. हा निकाल एनटीए आणि यूजीसी नेटची अधिकृच वेबसाइट nta.ac.in आणि ugcnet.nta.nic.in वर जाहीर केला जाईल.


UGC NET Provisional Answer Key 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की २०२० जारी केली आहे. यूजीसी नेट परीक्षेच्या संकेतस्थळावर ही उत्तरतालिका गुरुवारी जारी करण्यात आली. ज्या उमेदवारांनी एनटीए यूजीसी नेट २०२० परीक्षा दिली आहे त्यांनी अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जाऊन उत्तरतालिका पाहावी.

ही उत्तरतालिका पाहता येईल आणि डाऊनलोड देखील करता येईल. UGC NET Answer Key 2020 सोबतच एनटीएने या उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवण्याची लिंकही सक्रीय केली आहे. ही लिंक ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत अॅक्टिव्ह असणार आहे. या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक तसेच उत्तरतालिकेची लिंकही देण्यात येत आहे. २४ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत NET च्या ५५ विषयांच्या परीक्षा झाल्या. या सर्व प्रश्नपत्रिकांच्या तात्पुरत्या उत्तरतालिका जाहीर करण्यात आल्या आहेत.

UGC NET 2020 Answer Key कशी डाऊनलोड करायची?

पुढील पद्धतीने Answer Key डाऊनलोड करता येईल – 

  • – यूजीसी नेटचे अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in वर जावे
  • – होमपेजवर ‘View Question Paper/ Answer Key Challenge’ या पर्यायावर क्लिक करावे.
  • – तुमचा UGC-NET अॅप्लिकेशन नं., जन्मतारीख, सिक्युरिटी पिन टाकावी.
  • – लॉगइन केल्यावर view / download या पर्यायवर क्लिक करत हव्या त्या ऑपशनवर जावे. येथे उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका असे अनेक पर्याय असतील.
  • – उत्तरतालिकेबाबत काही हरकत असेल तर तीही नोंदवावी. त्यासाठीची लिंकही देण्यात आलेली आहे.

UGC NET 2020 उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका डाऊनलोड – https://bit.ly/3mXs3yV

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड