Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

IIT मुंबईकडून UCEED 2022 परीक्षेचा निकाल जाहीर!!

UCEED 2022 Result

UCEED 2022 Result 

UCEED 2022 Result  : IIT Mumbai has announced the results of the Undergraduate Common Entrance Examination for Design. The exam was held on January 23. Candidates appearing for the examination will be able to view the results by visiting the official website. Further details are as follows:-

आयआयटी मुंबईकडून अंडरग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइनचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा २३ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.

२३ जानेवारी रोजी झालेल्या परीक्षेला बसलेले उमेदवार आता पोर्टलवरून ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून त्यांचा UCEED निकाल २०२२ तपासू शकतात. यूसीईईडी निकाल २०२२ ची लिंक अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in वर सक्रिय करण्यात आली आहे. यूसीईईडी २०२२ स्कोअरकार्ड उमेदवारांना १४ मार्च ते १४ जून या कालावधीत पोर्टलवरून डाउनलोड करता येणार आहे. UCEED निकाल जाहीर झाल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीसाठी स्कोअरकार्ड वैध असेल. आयआयटी मुंबईतर्फे विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या यूसीईईडी २०२२ चे स्कोअरकार्ड पाठवले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

UCEED 2022 exam was conducted by IIT Mumbai on 23rd January 2022. The provisional answer sheet was released on January 25 and time was given to register objections. Following this, UCEED Final Answer Sheet 2022 was announced on 31st January 2022.

How to Download UCEED Result 2022 

  • UCEED च्या अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in वर जा.
  • UCEED 2022 निकालाच्या नोटिफिकेशनमधील “उमेदवार पोर्टल” वर क्लिक करा.
  • हा निकाल लॉगिन विंडोवर पुन्हा उघडेल, तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड भरा.
  •  पुढे, ‘लॉगिन’ बटणावर क्लिक करा.
  • UCEED निकाल २०२२ स्क्रीनवर दिसेल
  • निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

टाय ब्रेकिंग

If two or more candidates get the same marks, who gets higher rank will be decided by UCEED Tie Breaking. Those who get higher marks in Section B examination will get higher rank first. If the marks remain the same then he will get higher marks in Section A NAT examination and he will be given higher rank. However, if the marks remain the same, those candidates will be given the same rank.

UCEED काऊन्सेलिंग

निकाल जाहीर झाल्यानंतर, UCEED काऊन्सेलिंग २०२२ सुरू होईल. काऊन्सेलिंगचे वेळापत्रक आयआयटी मुंबईद्वारे जाहीर करण्यात येईल. त्यानंतर प्रवेश यादी प्रसिद्ध केली जाईल.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड