UCEED 2022 परीक्षा प्रवेशपत्र जाहीर, येथे करा डाउनलोड

UCEED 2022 Admit Card

UCEED Admit Card 2022

UCEED 2022 Admit Card : Admission card for UCEED 2022 exam has been announced by IIT Mumbai. Candidates appearing for this exam will be able to download the admission form by following the steps given in the news. This exam will be held on 23rd January 2022. Further details are as follows:-

आयआयटी मुंबईतर्फे UCEED २०२२ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download UCEED Admit Card 2022 

  • UCEED २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट www.uceed.iitb.ac.in वर जा.
  • होमपेजवरील ‘नोंदणी’ टॅबवर क्लिक करा.
  • नोंदणी झाल्यावर ‘नोंदणी पोर्टल’ वर क्लिक करा.
  • ‘ऑनलाइन नोंदणी पोर्टल’ नावाचे एक नवीन पेज उघडेल.
  • ‘लॉगिन’ वर क्लिक करा.
  • पेज IIT-B वर पुनरनिर्देशित केले जाईल.
  • ‘नोंदणीकृत वापरकर्ता लॉगिन’ अंतर्गत ईमेल आयडी आणि पासवर्ड भरा.
  • लॉगिनवर क्लिक करा.
  • प्रवेशपत्राची लिंक पेजवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

Candidates appearing for this examination can go to the official website http://www.uceed.iitb.ac.in/2022/ and download the admission form. Candidates can download the admission form by following the steps given in the news. A direct link to this is given below the news.

UCEED २०२२ चे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यात नाव, यूसीईईडी नोंदणी आयडी, रोल नंबर, जन्मतारीख, कॅटेगरी, फोटो, सही, परीक्षा वेळापत्रक, परीक्षा केंद्र तपशील तपासा. उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या सूचना वाचा. प्रवेशपत्रात काही विसंगती आढळल्यास अधिकृत ईमेलआयडी [email protected] वर संपर्क साधा. तसेच UCEED २०२२ च्या IIT-B कार्यालयाशी संपर्क साधू शकता. उमेदवारांना १४ जानेवारी २०२२ पर्यंत प्रवेशपत्रामध्ये दुरुस्ती करता येणार आहे.

अधिकृत वेबसाईट – www.uceed.iitb.ac.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड