तुये येथील सरकारी इस्पितळात नोकरीच्या अनेक संधी त्वरित करा अर्ज – Tuem Hospital Bharti 2026

Tuem Hospital Bharti 2026 – The government has started preparations in full swing to open the government hospital and research center (Tuem Hospital Bharti 2026 affiliated with GMC) in Tuem from February 2nd. The state cabinet today approved the recruitment of staff on a contractual basis for this purpose. Chief Minister Dr. Pramod Sawant stated in a press conference that the hospital in Tuem will be inaugurated on February 2nd . Initially, staff will be appointed on a contractual basis for the hospital’s initial operations. Subsequently, regular recruitment will be done through the Goa Public Service Commission and the Goa Staff Selection Commission. The Chief Minister said that consultants will also be appointed for this hospital. A total of 97 posts will be filled on a contractual basis for the Tuem hospital Goa recruitment 2026, the public health center in Sanguem, and the emergency wards in the district hospitals. A new post of Deputy Captain has also been created in the Captain of Ports Department.

तुये येथील सरकारी इस्पितळ व संशोधन केंद्र (गोमेकॉ सलग्न) २ फेब्रुवारीपासून सुरू करण्यासाठी सरकारने गतीने तयारी सुरू केली आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीस राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २ फेब्रुवारी रोजी तुये येथील इस्पितळाचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे. इस्पितळाच्या सुरुवातीच्या कामकाजासाठी तूर्त कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जातील. त्‍यानंतर नियमित कर्मचारी भरती गोवा लोकसेवा आयोग व गोवा (Goa) कर्मचारी भरती आयोगाच्या माध्यमातून केली जाईल.मुख्यमंत्री म्हणाले की, या इस्पितळासाठी सल्लागारही नेमण्यात येणार आहेत. तुये इस्पितळासह सांगेतील सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा इस्पितळांतील आपत्कालीन कक्षांसाठी एकूण ९७ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. बंदर कप्तान खात्यात उपकप्तान या नव्या पदाची निर्मिती केली आहे.

Tuem Hospital Bharti 2026.JPG

गोमेकॉत १५ पदे करार तत्त्‍वावर

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र, शस्त्रक्रिया व नेत्ररोग विभागात व्याख्याते व साहाय्यक प्राध्यापक यासाठी १५ पदांची करार पद्धतीने भरती मंजूर करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य खात्यातील विविध पदांची भरती ही नियमित नियुक्त्यांपूर्वी करार पद्धतीने केली जाणार आहे, असे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

भरावयाची पदे – 

  •  परिचारिका : ५०
  •  रेडिओलॉजिस्ट : ५०
  •  एमटीएस : २५
  •  हाऊसकिपिंग स्टाफ : १०
  •  सिक्युरिटी स्टाफ : १०
  •  ईसीजी टेक्निशियन : १

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड