दि.अर्बन को ऑप.लि. धरणगांव जळगाव अंतर्गत “मार्केटिंग अधिकारी, शिपाई” पदांच्या 10 रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा | TUCBLD Bharti 2025
TUCBLD Offline Application 2025
TUCBLD Bharti 2025
TUCBLD Bharti 2025: The Urban Co Op.Ltd. Dharangaon Jalgaon is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Marketing Officer, Peon”. There are a total of 10 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 15 days (13th of February 2025). For more details about TUCBLD Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
दि.अर्बन को ऑप.लि. धरणगांव जळगाव अंतर्गत “मार्केटिंग अधिकारी, शिपाई” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ दिवस (१३ फेब्रुवारी २०२५) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – मार्केटिंग अधिकारी, शिपाई
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- वयोमर्यादा –
- पणन अधिकारी – 28 वर्षे
- शिपाई – 21 वर्षे
- 📆आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज शुल्क – रु.८५० + १८% GST असे एकुण रू. १००३/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि अर्बन को – ऑप. बँक लि. धरणगांव प्रशासकीय कार्यालयः पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, बस स्थानक जवळ, धरणगाव, जि-जळगाव -४२५१०५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ दिवस (१३ फेब्रुवारी २०२५)
- अधिकृत वेबसाईट – https://www.tucbld.com/
The Urban Co Op.Ltd. Dharangaon Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
मार्केटिंग अधिकारी | 05 |
शिपाई | 05 |
Educational Qualification For TUCBLD Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मार्केटिंग अधिकारी | एम. बी.ए. (MBA) संगणकाचे आवश्यक ज्ञान. सहकारी बैंक / पतसंस्थेतील अधिकारी अथवा वरीष्ठ लिपिक या पदाचा ३ वर्षे कामाचा अनुभव |
शिपाई | बारावी परिक्षा उत्तीर्ण बैंक/पतसंस्थेतील कामाचा सहकारी अनुभव असलेल्यांना प्राधान्य |
How To Apply For The Urban Co Op.Ltd. Dharangaon Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ दिवस (१३ फेब्रुवारी २०२५) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For tucbld.com Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/PphNQ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.tucbld.com/ |
Table of Contents