Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

TRTI पुणे भरती २०१९

TRTI Pune Bharti 2019

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत विधी अधिकारी पदाच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार विधी विषयक पदवी/ पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ३५,००० /-
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, २८, क्वीन्स गार्डन, पुणे ४११००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड