टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये परिचारिका पदभरती सुरु

TMH Recruitment 2020

TMH Recruitment 2020 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे परिचारिका पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 40 वर्षांपर्यंत आसवे. तसेच उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सोमवार ते शुक्रवार ला मुलाखतीकरिता हजर राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावपरिचारिका
  • पद संख्या – 50 जागा
  • शैक्षणिक पात्रता – General Nursing and Midwifery / B.Sc. (Nursing)
  • अर्ज पद्धती – नोंदणी
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – सोमवार ते शुक्रवार आहे.
  • मुलाखतीचा पत्तानर्सिंग ऑफिस, दहावा मजला, अ‍ॅनेक्सी बुडलिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ मुंबई – 400012 
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अधिकृत वेबसाईट – http://www.tmc.gov.in/
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For TMH Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/31I4xwR
नोंदणी : https://bit.ly/3kCsFto

TMH Recruitment 2020 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, महिला नर्स, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12-08-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावसहाय्यक नर्सिंग अधीक्षक, महिला नर्स, क्लिनिकल को-ऑर्डिनेटर, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक सुरक्षा अधिकारी
  • पद संख्या – 125 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12-08-2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अधिकृत वेबसाईट – http://www.tmc.gov.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For TMH Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2WXt0wN
ऑनलाईन अर्ज करा : https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=6949

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

6 Comments
  1. Padmaraj kavale says

    Sir me
    Padmaraj kavale
    12th pass ahe 50% ahet
    Tri sarkari job kute asel tr sanga please

  2. [email protected] says

    Maharashtra police bharti kadhi ahe

  3. Saiprasad naikwade says

    Mi 12 pass ahe 60 per marks ahet job

  4. Tsp says

    Si sanitory inspector साठी job असल्यास सुचवा

  5. Umesh ishwarlal parmar says

    Mala rojgaar pahije

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड