टाटा मेमोरियल मध्ये नर्सिंग पदभरती सुरु

TMH Recruitment 2020


TMH Recruitment 2020 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी / बीएससी. (नर्सिंग) पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १४ मे २०२० पासून ते १४ जून २०२० पर्यंत (सोमवार ते शुक्रवार) आहे.

  • पदाचे नावजनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी / बीएससी. (नर्सिंग)
  • शैक्षणिक पात्रता – G.N.M, B.Sc. (Nursing)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तामानव संसाधन विकास विभाग, सर्व्हिस ब्लॉक बीएलडीजी, चौथा मजला, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ मुंबई – ४०००१२
  • मुलाखतीची तारीख – १४ मे २०२० पासून ते १४ जून २०२० पर्यंत (सोमवार ते शुक्रवार) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2WDOjUm
अधिकृत वेबसाईट : https://tmc.gov.in/index.php/en/


1 Comment
  1. Umesh ishwarlal parmar says

    Mala rojgaar pahije

Leave A Reply

Your email address will not be published.